'शुद्धदेसी मराठी' चॅनलची Striling Pulling ही मराठी वेब सीरिज असून याचा पहिला एपिसोड ३ जानेवारी २०१९ ला रिलीज होणार आहे. यामध्ये निखील चव्हाण, भाग्यश्री नहाळवे, सायली पाटील, आरती मोरे, ऋतुराज शिंदे, नीजर गोस्वामी हे तरूण कलाकार अभिनय करताना दिसणार आहेत. याचं लेखन आणि दिग्दर्शन समीर आशा पाटील यांनी केलं आहे. Read More