प्रादेशिक परिवहन विभाग व महामंडळाने खासगी वाहतूकदारांची मदत घेत त्यांना परमिटची अट शिथिल करुन प्रवाशी वाहतूक करण्याची परवानगी राज्यात कोणत्याही शहरासाठी दिली आहे. यामुळे नाशिकमध्ये प्रवाशांचे हाल कमी होताना दिसत असून सर्वच बसस्थानकांमध्ये शुकशुकाट पस ...
नाशिक : सातवा वेतन आयोग सरकारने एसटी कामगारांना लागू करावा, या प्रमुख मागणीसाठी मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटनेने राज्यव्यापी संपाची हाक सोमवारी मध्यरात्रीपासून दिली. या संपाचा प्रभाव नाशिक शहरासह जिल्ह्यावर पडला. सकाळपासून एसटीच्या कुठल्याही स्थान ...