आगारासाठी नवीन बसेस उपलब्ध करून द्याव्यात यासह विविध मागण्यांचे निवेदन कळवण तालुका भाजप तालुकाध्यक्ष दीपक खैरनार यांच्या नेतृत्वाखाली आगारप्रमुख हेमंत पगार यांना देण्यात आले. ...
‘आता आम्हाला फक्त शिकवू द्या...’ असे आर्जव करत बीएलओ आणि अन्य अशैक्षणिक कामांच्या विरोधात शिक्षक समितीच्या वतीने शनिवारी (दि. १) नांदगाव तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. ...
दरम्यान कसबा बीड गावातील शेतकरी यांनी या आंदोलनास पाठिंबा दिला आहे.व हे आंदोलन असेच सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मुकुंद पाटील यांना दोन दिवसापासुन ताप आल्याने ते आजारी पडले आहेत ...
येथील छोटी गुजरी परिसरातील जुनी अंजुमन शाळा या ठिकाणी हे आंदोलन होणार आहे. १ फेब्रुवारीपासून हे आंदोलन बेमुदत काळासाठी सुरू करण्यात येत आहे. यात दुपारी १२ ते रात्री ८ वाजेपर्यंत महिला धरणे देणार आहेत. यादरम्यान महिलांना आमंत्रित करून विविध प्रकारचे उ ...
युनाईटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्यावतीने शुक्रवारपासून दोन दिवसीय संपाची हाक देण्यात आली होती.या संपात गोंदिया जिल्ह्यातील विविध राष्ट्रीयीकृत बँकाचे ५०० हून अधिक कर्मचारी सहभागी झाले होते. त्यामुळे जिल्ह्यातील ५० कोटी रुपयांहून व्यवहार ठप्प झाले होते. ...
राष्ट्रीयीकृत बँकांचे विलीनीकरण थांबवा, वेतनवाढीचा करार करा, पाच दिवसांचा आठवडा करा आदी मागण्यांसाठी नऊ संघटना संपात सहभागी झाल्या आहेत. जिल्ह्यात स्टेट बँकेसह राष्ट्रीयीकृत बँकांनी संपात सहभाग नोंदविला. शनिवारीही संप कायम राहणार आहे. यामुळे सोमवारपर ...