स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने वंदेमातरम चौक ते दहीपुलाच्या दरम्यान गटारी टाकण्याचे काम सुरू करण्यात आल्यानंतर ते कंपनीने बंद केले आहे. त्यामुळे हे काम सुरू करावे यासाठी शनिवारी (दि.११) सलग दुसºया दिवशी आंदोलन करण्यात आले. ...
बल्लारपूर क्षेत्रात दुसऱ्या दिवशीहीे कडकडीत बंद पाळण्यात आला. संपूर्ण बल्लारपूर क्षेत्रातील सर्व कोळसा खाणी, क्षेत्रीय महाव्यवस्थापक कार्यालयासह सर्व कार्यालये, रूग्णालये, कंत्राटी कंपन्यामधील कर्मचारी आजही उत्स्फूर्तपणे कामावर आले नाही. एरवी लॉकडाऊन ...
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जीव धोक्यात घालून आरोग्यसेवकांप्रमाणे घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणाऱ्या पिंपळगाव येथील आशा वर्कर यांनी विविध मागण्यांसाठी शुक्र वारी आरोग्य अधिकारी योगेश धनवटे यांना निवेदन देऊन एक दिवसासाठी संप केला. ...
राज्य शासकीय- निमशासकीय कर्मचारी संघटना समन्वय समितीचे सदस्य असलेल्या शिक्षक भारतीने शुक्रवारी (दि.३) एक दिवसाचे आंदोलन करून विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार उदय कुलकर्णी यांना सुपूर्द केले. ...
कामगारांचे वेतन, वाढीव वीजबिले, मोफत धान्य वाटप, कमी केलेल्या कंत्राटी कामगारांना कामावर घेणे आदी विविध मागण्यांसाठी सीटूचे जिल्हा सरचिटणीस देवीदास आडोळे यांच्या नेतृत्वाखाली इगतपुरी तहसीलदार कार्यालयासमोर शुक्रवारी (दि. ३) निदर्शने करण्यात आली. ...
चांदवड तालुका कॉँग्रेस कमेटीच्या वतीने चांदवडचे तहसीलदार प्रदीप पाटील यांना केंद्र शासनाने केलेली महाराष्ट्र राज्यात भरमसाठ वाढत चाललेली पेट्रोल व डिझेल दरवाढ, कांद्यास हमी भाव व शेतीविषयक प्रश्नांबाबत निवेदन दिले. ...