देवळा : देवळा तालुक्यातील कोरोनाच्या रु ग्णांमध्ये झपाट्याने होणारी वाढ नागरीकांची चिंता वाढविणारी असून हि कोरोनाची साखळी तोडण्यासाठी संपूर्ण देवळा तालुक्यात बुधवार दि. ३० सप्टेंबरपासून मंगळवार दि. ६ आॅक्टोबरपर्यंत जनता कर्फ्युचे आयोजन करण्यात आले अस ...
आशा व गटप्रवर्तक यांच्या सर्व्हे भत्ता वाढ व मानधनवाढीच्या अंमलबजावणी संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू व त्याची लवकरच अंमलबजावणी करू, असे आश्वासन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले. त्यामुळे आशा व गट प्रवर्तक यांचा संप आता स्थगित करण्यात आला आहे. ...
महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांना विविध मागण्यांसाठी अनेकदा राज्यातून महाआघाडी सरकार तसेच मुख्यमंत्री शिक्षणमंत्र्यांना अनेकदा निवेदने देवूनही कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे सकारात्मक पाहण्यात आलेले नाही. २४ सप्टेंबरपासून महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांनी कृषी विद् ...
नाशिक: वित्त विभागाची मान्यता नसल्याच्या तांत्रिक कारणास्तव रद्द करण्यात आलेली कृषी विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेली सुधारीत आश्वासित प्रगती योजना लागू करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यां ...
माजलगाव व ११ गावे पुरक पाणी पुरवठा योजनेवरील सर्व कर्मचार्यांचे ऑक्टोबर २०१९ पासून पगार थकीत आहेत. परिणामी पाणी पुरवठा कर्मचार्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. ...
येवला : कष्टकरी, श्रमीकांच्या विविध मागण्यांसाठी किसान सभेच्या वतीने माजी आमदार जे. पी. गावीत यांचे नेतृत्वाखाली प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोदी सरकारच्या श्रमीक विरोधी व भांडवलदार धार्जिण्या धोरणांचा निषेध करत विविध मागण्य ...
नाशिकरोड : केंद्र शासनाच्या कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ भारत प्रतिभूती मुद्रणालयाचे मजदुर संघ, वर्क्स कमेटी, वेल्फेअर फंड कमेटी व एम्प्लॉईज क्रेडीट सोसायटीतर्फे बुधवारी दुपारी मजदुर संघाच्या कार्यालयासमोर निर्देशने करण्यात आली. ...