राहुरी: वाळू उपशाला कंटाळून धानोरे येथील ग्रामस्थ स्मशानभूमीत उपोषणास बसले आहेत. दरम्यान आज (दि.४ आॅक्टोबर) तिस-या दिवशीही ग्रामस्थांचे उपोषण सुरूच होते. ...
चंद्रपूर शहरात दुय्यम निबंधकाचे दोन, सहजिल्हा निबंधक कार्यालय तसेच जिल्ह्यात १४ असे एकूण १७ कार्यालय आहेत. या कार्यालयात शेतीव जमिन खरेदी विक्री, गहाणखते, दस्त नोंदणी, मालमत्तेची नोंदणी आदी कामे केली जात असतात. त्यातून दिवसापोटी १ कोटी रुपयांचा महसुल ...
Mard, doctors, strike, Nagpur News कोरोनाचा संसर्ग झाल्याने परीक्षेला बसू न शकलेल्या एका निवासी डॉक्टरची पुन्हा परीक्षा घेण्यास महाराष्ट् आरोग्य विज्ञान विद्यापीठ टाळटाळ करीत असल्यावरून निवासी डॉक्टरांची संघटना मार्डने शुक्रवारी कामबंद आंदोलनाचा इशार ...
Mahavitran,employees, strike, Nagpur News एसएनडीएलमधून महावितरणमध्ये आलेल्या ३५० कर्मचाऱ्यांनी दुपारी ४ वाजता सामूहिक संपावर जाण्याचा इशारा दिल्याने वीज वितरण व्यवस्था डगमगली होती. परंतु रात्री ९ वाजता आंदोलन ५ ऑक्टोबरपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय ...
संगमनेर तालुक्यातील साकूर येथील ओढ्यावर शेततळे व नांगरट करून अतिक्रमण करण्यात आले आहे. याबाबत अनेकदा निवेदने देवूनही अतिक्रमण काढले जात नसल्याचे ओएसआर फाउंडेशनचे म्हणणे आहे. त्यामुळे या फाउंडेशनच्या १८ सदस्यांनी शुक्रवारी महात्मा गांधी यांच्या जयंती ...
सिन्नर : सिन्नर तालुका काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सिन्नर बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन केले. केंद्र शासनाने मंजूर केलेल्या शेतकरी विधेयकाविरोधात त्याचप्रमाणे कामगार विरोधी कायद्याच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. ...
फिनले मिल कामगारांचे पूर्ण वेतन द्या, मिल सुरू करा, या मागणीसाठी गिरणी कामगार संघ (संलग्न भारतीय मजदूर संघ) यांच्या वतीने साखळी उपोषण सुरू आहे. मात्र, शासन व मिल प्रशासन त्याकडे हेतूपुरस्सर दुर्लक्ष करीत आहे. कामगरांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी ...
उच्च शिक्षण संचालक धनराज माने, तंत्र शिक्षणचे संचालक वाघ यांनी विद्यापीठ कर्मचारी कृती समितीसमवेत ऑनलाईन बैठक घेतली.संचालकांनी कर्मचाऱ्यांचे प्रश्न, समस्या जाणून घेतल्या. सातवा वेतन आयोग, आश्वासित प्रगती योजनेचे लाभ या दोन महत्त्वाच्या प्रश्नांबाबत उ ...