लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संप

Strike News in Marathi | संप मराठी बातम्या

Strike, Latest Marathi News

नांदगावी काँग्रेसची सायकल रॅली - Marathi News | Nandgaon Congress Cycle Rally | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नांदगावी काँग्रेसची सायकल रॅली

नांदगाव : इंधन दरवाढीसोबत सर्वच प्रकारच्या जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या महागाईला भाजपाप्रणित मोदी सरकारचा कारभार जबाबदार असल्याच्या निषेधार्थ घोषणाबाजी करीत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी येथील नव्या तहसील कार्यालयासमोर निदर्शने केली. ...

अलीअकबर व वाडया रूग्णालयाची इमारत पाडण्यास विरोध - Marathi News | Ali Akbar and Wadya oppose demolition of hospital building | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अलीअकबर व वाडया रूग्णालयाची इमारत पाडण्यास विरोध

मालेगाव : महापालिकेच्या वाडिया व अलीअकबर रुग्णालयाच्या जुन्या इमारती पाडून या ठिकाणी व्यापारी गाळे उभारण्याचा घाट सत्ताधारी व प्रशासनाकडून केला जात असल्याचा आरोप करत एमआयएमच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महापालिका आयुक्त भालचंद्र गोसावी यांच्या दालन ...

राष्ट्रवादीच्या वतीने निफाडला महागाईच्या विरोधात आंदोलन - Marathi News | Niphadla agitation against inflation on behalf of NCP | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राष्ट्रवादीच्या वतीने निफाडला महागाईच्या विरोधात आंदोलन

निफाड : केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल, गॅस व रासायनिक खतांच्या किमतीत भरमसाट वाढ केल्याने या महागाईच्या विरोधात निफाड तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. ...

धामणगाव-टाकेद रस्त्याची दुरावस्था - Marathi News | Bad condition of Dhamangaon-Taked road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धामणगाव-टाकेद रस्त्याची दुरावस्था

नांदूरवैद्य : महाराष्ट्रात प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांपैकी टाकेद सर्वतीर्थ ते धामणगांव हा अतिशय महत्त्वाच्या रस्त्याची अतिशय बिकट अवस्था झाली असून या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून या रस्त्यावरून चालतांना नागरिकांची दमछाक होत आहे. त्यामुळे संबंधित विभ ...

येवल्यात मालवाहतूक संघटनेचा रास्ता रोको - Marathi News | Block the way of the freight association in Yeola | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवल्यात मालवाहतूक संघटनेचा रास्ता रोको

येवला : येथील मालवाहतूक संघटना, क्रांतिकारी ड्रायव्हर कामगार संघटना व महाराष्ट्र खाजगी वाहन चालक बहुउद्देशीय महासंघ यांच्या वतीने विविध मागण्यांसाठी शहरातील विंचूर चौफुली येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ...

Breaking; मराठा आक्रोश मोर्चाला सोलापुरात सुरुवात; पोलिसांचा तगडा बंदोबस्त - Marathi News | Maratha Akrosh Morcha begins in Solapur; Tight security of the police | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Breaking; मराठा आक्रोश मोर्चाला सोलापुरात सुरुवात; पोलिसांचा तगडा बंदोबस्त

सोलापूर लोकमत ब्रेकिंग ...

Maratha Akrosh Morcha: आमदार समाधान आवताडे अन् पोलिसांमध्ये वाद; सोलापूर-मंगळवेढा मार्गावर मारला ठिय्या - Marathi News | MLA Samadhan Avtade Dispute between police; Killed on the Solapur-Mangalvedha route | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Maratha Akrosh Morcha: आमदार समाधान आवताडे अन् पोलिसांमध्ये वाद; सोलापूर-मंगळवेढा मार्गावर मारला ठिय्या

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज सोलापुरात मराठा आक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे. दरम्यान या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. परवानगी नाकारली असतानाही मोर्चा काढण्यात येत असल्याने पोलिसांनी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. ...

मालेगावी मनपाच्या मानधन कर्मचाऱ्यांचे गेटबंद आंदोलन - Marathi News | Gate closure agitation of honorary employees of Malegaon Corporation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावी मनपाच्या मानधन कर्मचाऱ्यांचे गेटबंद आंदोलन

मालेगाव :- महापालिकेने मानधन तत्वावर काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना सेवेतून कमी केले आहे. कुठलीही पूर्वसूचना न देता कामावरुन कमी केल्याचा आरोप करीत सफाई कर्मचाऱ्यांनी बहूजन समाज पार्टीच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (दि.१) दुपारी मनपाजवळ गेटबंद आंदोलन के ...