लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संप

संप

Strike, Latest Marathi News

पेन्शनसाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी पुकारलेला उद्याचा संप पुढे ढकलला; सातारा जिल्ह्यातील २७ हजार कर्मचारी कामावर येणार - Marathi News | Tomorrow's indefinite strike called by state government employees for pension scheme has been postponed | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पेन्शनसाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी पुकारलेला उद्याचा संप पुढे ढकलला; सातारा जिल्ह्यातील २७ हजार कर्मचारी कामावर येणार

समन्वय समितीची मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा : ४ सप्टेंबरला पुढील निर्णय होणार  ...

वेतनवाढीबाबत लवकरच निर्णय; सरकारच्या आश्वासनानंतर अंगणवाडी सेविकांचे आंदोलन स्थगित - Marathi News | in mumbai decision on wage hike soon anganwadi workers agitation suspended after government assurance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वेतनवाढीबाबत लवकरच निर्णय; सरकारच्या आश्वासनानंतर अंगणवाडी सेविकांचे आंदोलन स्थगित

राज्यभरातील अंगणवाडी सेविकांना मानधन वाढ, महागाई भत्ता आणि ग्रॅच्युइटीचा लाभ देण्याबाबत कार्यवाही सुरू आहे. ...

निवासी डॉक्टरांच्या संपामुळे कोल्हापुरातील सीपीआरमधील शस्त्रक्रिया ठप्प, वादावादीचे प्रसंग - Marathi News | CPR surgery in Kolhapur stalled due to resident doctors strike | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :निवासी डॉक्टरांच्या संपामुळे कोल्हापुरातील सीपीआरमधील शस्त्रक्रिया ठप्प, वादावादीचे प्रसंग

कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी आणि आंतरनिवासी ३५० डॉक्टरांनी काम बंद आंदोलन सुरूच ठेवल्याने ... ...

डॉक्टरांच्या सुरक्षेचे उपाय सुचविण्यासाठी समिती, सरकारचा निर्णय; डॉक्टरांचे आंदोलन सुरूच - Marathi News | Committee to suggest measures for safety of doctors, Govt. Doctors' agitation continues | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डॉक्टरांच्या सुरक्षेचे उपाय सुचविण्यासाठी समिती, सरकारचा निर्णय; डॉक्टरांचे आंदोलन सुरूच

आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी डेंग्यू, मलेरियाचे वाढते रुग्ण लक्षात घेता कामावर रुजू व्हावे, असे केंद्रीय आरोग्य खात्याने म्हटले आहे. ...

कार कॉलेजचे माजी प्राचार्य, विभागप्रमुख ताब्यात; पीडितेच्या पालकांचा सहकारी डाॅक्टरांवर संशय - Marathi News | Ex-Principal Head of Department of Kar College detained as victim parents suspect fellow doctors | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कार कॉलेजचे माजी प्राचार्य, विभागप्रमुख ताब्यात; पीडितेच्या पालकांचा सहकारी डाॅक्टरांवर संशय

रुग्णालयावरील हल्ल्याप्रकरणी २० अटकेत ...

आरोग्य व्यवस्था ‘सलाइनवर’; पालिका रुग्णालयातील ओपीडी बंद? रुग्णांचे हाल होणार - Marathi News | Health system 'on saline' Mumbai BMC municipal hospital OPD will be Closed Patients will suffer | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरोग्य व्यवस्था ‘सलाइनवर’; पालिका रुग्णालयातील ओपीडी बंद? रुग्णांचे हाल होणार

अध्यापक संघटनांनीसुद्धा आंदोलनाला पाठिंबा जाहीर केल्यामुळे शनिवारी ओपीडीवर परिणाम होण्याची शक्यता ...

आरोग्य सेवा कोलमडणार? उद्या IMA चा देशव्यापी संप; कोलकाता डॉक्टर हत्या प्रकरण - Marathi News | Kolkata rape-murder : IMA calls for 24-hour nationwide doctors' strike tomorrow, 17 August | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आरोग्य सेवा कोलमडणार? उद्या IMA चा देशव्यापी संप; कोलकाता डॉक्टर हत्या प्रकरण

Kolkata rape-murder : आयएमएनं १७ ऑगस्ट रोजी देशव्यापी संप पुकारला आहे. ...

निवासी डॉक्टरांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पूर्वीही, आजही कायम; मार्डच्या माजी पदाधिकाऱ्यांची खंत - Marathi News | The issue of resident physician safety has been, and continues to be, today; Regrets of Mard's ex-officers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवासी डॉक्टरांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पूर्वीही, आजही कायम; मार्डच्या माजी पदाधिकाऱ्यांची खंत

गेल्या २० वर्षांत जवळजवळ प्रत्येक वर्षी निवासी डॉक्टरांनी आपल्या मागण्यांसाठी संप केला आहे.  ...