यवतमाळ जिल्ह्यात परिवहन विभागाकडे २,६२२ कर्मचारी आहेत. यातील ३२४ कर्मचारी सेवेत रूजू झाले आहेत. यामध्ये प्रशासकीय कर्मचारी, कार्यशाळा कर्मचारी, चालक, वाहक यांचा समावेश आहे. अजूनही २,२९८ कर्मचारी संपामध्ये सहभागी आहेत. काम केले तरच दाम मिळेल, या नियमा ...
भंडारा विभागात भंडारा, गोंदिया, साकोली, तुमसर, तिरोडा, पवनी या सहा आगारांचा समावेश आहे. आगार स्तरावर चालक, वाहक, तांत्रिक आणि प्रशासकीय असे १४४३ कर्मचारी कार्यरत आहेत. महिनाभरापासून कर्मचारी संपावर कायम आहेत. त्यापैकी १७८ कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग न ...
राज्य परिवहन महामंडळाच्या शासनात विलिनीकरणाच्या मागणीसाठी तीन आठवड्यापासून एसटी कर्मचारी संपवार आहेत. सरकारसोबत वारंवार चर्चाही झाली. यामध्ये परिवहन मंत्र्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना पगारवाढीची घोषणा केली. तसा शासनाने निर्णयही जारी केला. मात्र, जिल्ह् ...
३१ ऑक्टोबर रोजी तिरोडा आणि गोंदिया तर २ नोव्हेंबरपासून भंडारा, साकोली आणि पवनी आगाराचे कर्मचारी संपावर गेले. तेव्हापासून एसटीची वाहतूक ठप्प झाली आहे. ऐन दिवाळीच्या काळात संप असल्याने महामंडळाला मोठा फटका बसत आहे. दररोज साधारणत: ४५ लाख रुपयांचे नुकसा ...
यामध्ये प्रामुख्याने बॅटरी जाण्याची शक्यता आहे. याशिवाय काही यांत्रिक प्रश्नही उद्भवू शकतात. यावर मात करण्यासाठी कोरोनाकाळातील नियमाप्रमाणे दररोज एसटी अर्धा तास सुरू करण्याच्या सूचना आहेत. याशिवाय बॅटरीचे केबल काढून ठेवण्याचेही आदेश आहेत. यामुळे बॅटर ...
दसरा-दिवाळी सणापासून प्रवाशांची संख्या वाढू लागली. मात्र, विलिनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. अमरावती विभागात गत तीन आठवड्यांपासून एसटी बस गाड्या बंद आहेत. परिणामी तीन आठवड्यांपासून बस आगारातच थांबल्या आहेत. सर्व एकाच जाग ...
मनमाड : राज्य शासनामध्ये विलीनीकरण करण्यासाठी गेल्या २४ दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. पगारवाढीनंतर परिवहन मंत्र्यांनी आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याचे आवाहन केले. मात्र, या आवाहनाला न जुमानता मनमाड बस आगारातील आंदोलनकर् ...