चांदवड : येथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने कांदा पिकासंदर्भात बाजारभावातील घसरण व विविध प्रश्नांसाठी चांदवडचे प्रांताधिकारी चंद्रशेखर देशमुख यांना शिष्टमंडळाने निवेदन दिले. ...
चांदवड : घरकुल योजनेतील वंचित लाभार्थींना घरकुलांचा लाभ मिळावा यासह विविध मागण्यांसाठी येथील नगरपरिषद कार्यालयासमोर माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांनी सोमवारी (दि. १८) सकाळी आमरण उपोषण सुरू केले होते. मात्र मुख्याधिकारी अभिजित कदम यांनी प्रश्न मार्गी ...
नांदगाव : मार्च,एप्रिल महिन्यात विक्री झालेल्या कांद्याला प्रति क्विंटल पाचशे रुपयांचे अनुदान मिळावे, तालुक्यात नाफेडचे केंद्र सुरू करावे, कांदा निर्यातीला प्रोत्साहन द्यावे आदी मागण्यासाठी येथील बाजार समितीच्या येवला रस्त्यावरील प्रवेशद्वारापुढे ताल ...
निफाड : केंद्र सरकारने पेट्रोल,डिझेल आणि घरगुती गॅसच्या किमतीत भरमसाठ वाढ केल्याने सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहे. या इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी युवा सेनेच्या वतीने रविवारी (दि.३) शांतीनगर त्रिफुलीवर थाळ्या वाजवा आंदोलन करण्यात आले. ...
लासलगाव : ह्यआमदारांना घरे देता; मग आम्हाला का नाही?ह्ण असा सवाल करीत येथील संजयनगरमधील झोपडपट्टीवासीयांनी राज्याचे अन्न, नागरी, पुरवठा व ग्राहक संरक्षण तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांचे वाहन अडवीत गराडा घातला. अचानक घडलेल्या प्रकारांमुळे भुजबळद ...
ऊर्जा मंत्रालय विद्युत निर्मिती कंपन्यांच्या संचालक मंडळाशी सुसंवाद राखण्यात अपयशी ठरत असून, हे खाते खासगीकरणाकडे नेण्याचा महाविकास आघाडी सरकारचा डाव असल्याचा गंभीर आरोप आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. ...
हजारो बँक कर्मचाऱ्यांनी कामकाज बंद ठेवून निषेध नोंदविला आणि देशाची अर्थव्यवस्था संकटात आणणाऱ्या धोरणाविरुद्ध कर्मचाऱ्यांनी नारेबाजी केली. बँकांनी २८ आणि २९ मार्चला संप पुकारला आहे. ...