Nagpur News शासकीय कर्मचाऱ्यांच्या राज्य शासनाकडे प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांकरिता मंगळवार, १४ मार्चपासून राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने बेमुदत संपाची हाक देण्यात आली आहे. ...
या संपात शासकीय रुग्णालये, शाळा, कॉलेज, नगरपालिका, जिल्हा परिषद, म्हाडा, तहसीलदार कार्यालये यासह अनेक सरकारी कर्मचारी बेमुदत संपात सहभागी होत असल्याचे त्यांनी जाहीर केले. ...