Strike News in Marathi | संप मराठी बातम्या FOLLOW Strike, Latest Marathi News
जिल्हाभरातील कर्मचारी एकवटले ...
कर्मचाऱ्यांच्या संपाचा तिसरा दिवस ...
२००५ नंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या लाभात वाढ करावी; पण जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी लागू करू नये, असा तोडगा चर्चेत आहे! ...
ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी ही याचिका दाखल केली आहे. ...
सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी पुकारलेल्या संपामुळे राज्यभरातील प्रशासकीय कामकाज सलग तिसऱ्या दिवशीही ठप्प राहिले. ...
संपाचा सर्वाधिक फटका आरोग्य यंत्रणेला बसल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचे अक्षरशः हाल होत आहेत. ...
जुनी पेन्शन योजना : रुग्णांना काढले रुग्णालयाबाहेर; परिचारिका, कर्मचाऱ्यांच्या संपामुळे आरोग्य सेवा कोलमडली ...
संपाच्या तिसऱ्या दिवशी जि.प.कर्मचाऱ्यांनी मुख्यालयापुढे जोरदार नारेबाजी करीत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला ...