गडहिंग्लज : गडहिंग्लज विभागात चांगल्या प्रतीचा ऊस असूनदेखील जिल्ह्यासह सीमाभागातील अन्य साखर कारखान्यांपेक्षा या विभागातील शेतकºयांच्या उसाला कमी दर मिळत आहे. ...
जयसिंगपूर : देशातील शेतकºयांची सरसकट कर्जमुक्ती आणि स्वामीनाथन अहवालातील शिफारशी या प्रमुख मागण्यांसाठी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली दि. २० नोव्हेंबरला दिल्ली येथे जंतरमंतरवर होणाºया देशव्यापी शेतकºयांच्या ...
नीती आयागोद्वारे येऊ घातलेल्या एनसीआयएसएम हा कायदा आणण्यात येऊ नये. त्यामुळे आयएसएम डॉक्टरांचे मुलभूत हक्क व अधिकार संपुष्टात येणार असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यासाठी डॉक्टरांच्या निमा या संघटनेच्या वतीने सोमवारी देशव्यापी संप पुकारण्यात आला. ...
‘जीएसटी’मधून आयुर्वेदिक औषधांना वगळावे, एनसीआयएसएम (नॅशनल कमिशन फॉर इंडियन सीस्टिम आॅफ मेडिसिन) या विधेयकातून ‘इंटिग्रेटेड’ हा शब्द काढून टाकावा व इतर मागण्यांकरिता देशभरातील हजारो ...
कोल्हापूर : जळगाव जिल्'ातील चाळीसगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकाºयांना पदाधिकाºयांनी अवमानकारक वागणूक दिल्याने त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे ...