शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध नोंदविण्यासाठी व सर्वच आघाड्यांवर शासन अपयशी ठरल्याचा निषेध नोंदविण्यासाठी सिन्नर तालुका राष्टÑवादी कॉँग्रेसच्या वतीने तहसील कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. ...
महामंडळाला शहर बस वाहतूक आर्थिकदृष्ट्या तोट्यात घेऊन जात असल्याचे सांगून मध्यवर्ती कार्यालयाच्या आदेशान्वये नाशिकच्या विभाग नियंत्रकांनी शहर बस वाहतुकीच्या फेºयांमध्ये कपात सुरू केली आहे. याचा सर्वाधिक फटका शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना बसत आहे. ...
महापालिकेच्या आरक्षित भूखंडावर विकासकाकडून सुरू असलेले शॉपिंग कॉम्प्लेक्सचे बांधकाम स्थानिक नागरिकांनी विरोध करीत बंद पाडले. शहरातील आकाशवाणी टॉवरजवळ हे आंदोलन बुधवारी (दि. २२) करण्यात आले. या भूखंडाचे आरक्षण विकसित करण्यासाठी मोठा घोटाळा झाल्याचा आर ...
ऊसदर आंदोलक शेतकयांच्या छातीऐवजी पायावर गोळी मारू शकत होते, असे बेताल वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केले याच्या निषेधार्थ त्यांच्या प्रतिकृतीला जोडे मारा आंदोलन करण्यात आले. ...
जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी गेल्या हंगामात काटा मारून ऊस उतारा चोरला, असा आरोप शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीच्या पदाधिका-यांनी साखर सहसंचालकांसमोर केला. ...