प्रस्तावित मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गाबद्दल संभ्रम असून, अधिवेशनात सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी फक्त २६ टक्के जमीन थेट खरेदीद्वारे संपादन केली असल्याची माहिती दिली आहे. ...
शालिनी स्टुडिओची जागा अन्य कोणत्याही व्यवसायिक कारणासाठी वापरात न आणता या जागेवर केवळ स्टुडिओचेच आरक्षण ठेवण्यात यावे, या मागणीसाठी शनिवारी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे महानगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला. ...
महापालिकेने शहर बस वाहतुकीची जबाबदारी तीन कंपन्यांवर सोपविली आहे. यातील एका कंपनीच्या बस चालक व वाहकांनी बुधवारी अचानक संप पुकारल्याने महापालिकेच्या अर्ध्या बसेस उभ्या होत्या. यामुळे प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागला. ...
प्रलंबित वेतन करार लागू करण्याच्या मागणीकडे केंद्र सरकारकडून दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ बीएसएनएलचे कर्मचारी मंगळवारपासून दोन दिवसांच्या लाक्षणिक संपावर गेले असून, त्यामुळे नियमित सेवा वगळता ग्राहक केंद्रासह सर्व सेवा ठप्प झाल्या. ...
राज्यातील ९ हजार वनरक्षक आणि २७०० वनपालांनी राज्य शासनाच्या अन्यायकारक वेतनश्रेणीच्या धोरणाविरोधात सोमवार ११ डिसेंबर रोजी एक दिवसीय सामूहिक संप पुकारला आहे. तसेच जिल्हास्तरावर धरणे आंदोलन करून शासन धोरणाचा निषेध नोंदवतील, असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे क ...
राज्यातील ऊस दराच्या व साखर कारखानदारीच्या प्रश्नावर राज्यस्तरीय उच्चाधिकार समिती नेमण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर लोणी (ता.राहाता) येथे गुरूवारी ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने सुरू असलेले उपोषण शुक्रवारी सायंकाळी मागे ...