राज्यात प्लास्टिक बंदीची अधिसूचना महाराष्ट्र सरकारने जारी केली आहे. यानुसार प्लास्टिक उत्पादन व विक्रीवर बंदी आणण्यात आली आहे. या निर्णयाविरोधात संतापलेल्या विक्रेत्यांनी शनिवारपासूनच आपली दुकाने बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. ...
सिडको : ९९ वर्षे कराराऐवजी सिडकोची घरे लिजऐवजी फ्री होल्ड करून त्याची संपूर्ण मालकी घरधारकाला मिळावी आणि घर हस्तांतरण करताना २७ हजारांची जाचक वसुली त्वरित थांबवावी या मागण्यांसाठी शिवसेनेने गुरु वारी र्माचा काढला. ...
नाशिक : मागासवर्गीय शासकीय कर्मचाºयांच्या शासन दरबारी प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राज्य कास्ट्राइब कल्याण महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येऊन जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले. ...