येवला : येवला पालिका कर्मचाºयांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत भारतीय मजदूर संघटनेने येवला पालिकेसमोर १६ एप्रिल रोजी बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर या मागण्यांसाठी येवला तहसीलदार नरेश बहिरम यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यात ...
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्राचे सर्व दिवस विरोधी पक्षांनी गोंधळ घालून वाया घालविल्याचे नैतिक पाप विरोधी पक्षांच्या माथी मारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपा अध्यक्ष अमित शाह आज एक दिवसाचा ‘निषेध उपोषण’ करणार आहेत. ...
नाशिक : राज्य सरकारी कर्मचाºयांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी शनिवारी राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात येऊन जिल्हाधिकाºयांना निवेदनही देण्यात आले. ...
नाशिक : आदिवासी विकास महामंडळाचे अध्यक्ष, आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा तसेच महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आणि महाव्यवस्थापक यांनीच आदिवासी समाजासाठी असलेल्या सर्व योजना बंद केल्या. ...