१ मे रोजी शहरातील सर्व पेट्रोल पंप बंद ठेवण्याची घोषणा विदर्भ डीलर्स असोसिएशनने केली आहे. गुरुदेवनगर येथील पंचशील पेट्रोल पंपावर झालेला सशस्त्र दरोडा व चौकीदाराच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्यात आल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष अमित गुप्ता ...
घाटी रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकांकडून एका निवासी डॉक्टरला धक्काबुक्की केल्याची घटना बुधवारी (दि.२५) रात्री घडली. या सगळ्या प्रकारानंतर मध्यरात्रीनंतर निवासी डॉक्टरांनी ‘मास बंक’ आंदोलन पुकारले. ‘तुमच्यासाठी...’ या आंदोलनाच्या दुसºया दिवशी त्यांनी ...
घाटी रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकांकडून एका निवासी डॉक्टरला धक्काबुक्की केल्याची घटना बुधवारी (दि.२५) रात्री घडली. यावेळी एका नातेवाईकाने या डॉक्टरची चक्क कॉलर पकडली. तर वरिष्ठ डॉक्टरांवरही नातेवाईक धावून गेले. या सगळ्या प्रकारानंतर मध्यरात्रीनंतर ...
जिल्हा रुग्णालय, जिल्ह्यातील उपकेंद्र तसेच गावागावातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजनेअंतर्गत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. गेल्या १० दिवसांपासून सुरू असलेल्या संपामुळे जिल्ह्यात ...