माण तालुक्याच्या पूर्व भागातील म्हसवडसह आजूबाजूच्या अनेक गावांसाठी उरमोडी धरणाचे पाणी माण नदीत सोडण्यात यावे, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी मंगळवारी म्हसवड कडकडीत बंद पाळला. यावेळी शेकडो ...
विद्यावेतनाच्या वाढीला घेऊन बुधवारपासून पुकारण्यात आलेल्या अनिश्चितकालीन संपाबाबत शनिवारी निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना इंटर्न्स डॉक्टरांचे शिष्टमंडळ भेटून चर्चा करणार आहेत. सूत्रानुस ...
राज्य सरकारने विद्यावेतनात वाढ करण्याच्या मागणीसाठी पुकारलेल्या अनिश्चितकालीन संपामध्ये पुण्यातील ससून रुग्णालयातील बी जे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशिक्षणार्थी डॉक्टर सहभागी झाले आहेत. हे डॉक्टर आपला विरोध गांधीगिरीच्या मार्गाने दाखवत असून रक्तदान ...
शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने प्राधान्य कुटुंब गट लाभार्थ्यांना मिळणारे १ किलो गहू कमी करून त्याऐवजी मका देण्याचा निर्णय घेतला आहे. ...
शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांनी ‘माझ्या शेतातील आंबा खाल्ल्याने पुत्रप्राप्ती होते’, असा दावा केल्याचे प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केलेले वृत्त चुकीचे आहे, ...
लोकमत न्यूज नेटवर्कवणी : जून २०१८ पर्यंत मुंगोली गावाचे पुनर्वसन पूर्ण होईल, या प्रशासनाच्या आश्वासनाला हरताळ फासल्या गेला असून पुनर्वसनाच्या विषयात गावकऱ्यांची दिशाभूल करण्यात आल्याचा आरोप गावकऱ्यांकडून केला जात आहे. यासंदर्भात मुंगोलीचे सरपंच रूपे ...