शासकीय सेवेत कायम करून किमान १८ हजार रुपये वेतन मिळावे, यांसह अन्य मागण्यांसाठी सिटू संलग्न कोल्हापूर जिल्हा आशा वर्कर्स युनियनच्यावतीने सोमवारी दुपारी जिल्हा ...
महाराष्ट्र स्टेट ट्रान्स्पोर्ट कामगार संघटनेच्या वतीने वेतनवाढीसह इतर मागण्यांसाठी ८ आणि ९ जून असे दोन दिवस पुकारलेल्या अघोषित संपादरम्यान गैरहजर राहणा-या जवळपास २४०० कर्मचाºयांचे वेतन कपातीचे आदेश महामंडळ प्रशासनाने गुरुवारी दिले आहेत. ...
विद्यावेतनाच्या वाढीला घेऊन राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील (मेडिकल) प्रशिक्षणार्थी (इन्टर्न) डॉक्टर दोन आठवड्यापूर्वी संपावर गेले होते, आता डिगडोह येथील लता मंगेशकर हॉस्पिटलचे प्रशिक्षणार्थी डॉक्टर सोमवारपासून संपावर गेले आहेत. मेडिकलच् ...
नाशिक : मालवाहतूकदारांच्या विविध प्रश्नांसंदर्भात आॅल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट दिल्लीतर्फे २० जुलैपासून देशभर चक्का जाम आंदोलन करण्यात येणार असून, त्याच्या पूर्वतयारीसाठी नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनची बैठक येत्या शुक्रवारी (दि. २९) होणार आहे. ...
‘ईपीएस ९५’ पेन्शनधारकांना जोपर्यंत पेन्शनवाढ मिळत नाही, तोपर्यंत सत्ताधारी पक्षाला देशातील पेन्शनधारक मतदान करणार नाहीत, असा निर्णय सर्व श्रमिक संघ, महाराष्ट्र राज्य पेन्शनर्स संघटना, निवृत्त कर्मचारी समन्वय समिती, सेवानिवृत्त एस.टी. कर्मचारी संघटना, ...
इंधन दरवाढीविरोधात आॅल इंडिया कॉन्फेडरेशन आॅफ गुड्स व्हेईकल ओनर्स असोसिएशनच्या (आयकग्वो) नेतृत्वाखाली देशातील ५० लाख ट्रकमालकांनी सोमवार (दि. १८) पासून बेमुदत संप पुकारला आहे. त्याचा कोल्हापूरवर थेट आणि फारसा परिणाम होणार नाही. नारळ, आयात केलेला माल ...