बुलडाणा : सरकारी कर्मचाऱ्यांच्या २२ संघटनांनी पुकारलेल्या संपाला बुलडाणा जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला असून जिल्ह्यातील जवळपास २१ हजार कर्मचारी या संपात सहभागी झाले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्हा परिषद तथा अन्य शासकीय कार्यालयांतील ...
राज्यव्यापी 7, 8 आणि 9 ऑगस्ट रोजीच्या संपात पालघर जिल्ह्यातील अनुदानित 64 माध्यमिक शाळा, 11आश्रमशाळा आणि 7 कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सहभागी झाले आहेत. ...
मध्यवर्ती कर्मचारी संघटनेने पुकारलेल्या राज्यव्यापी संपात ७ आॅगस्ट रोजी जिल्ह्यातील राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी सहभागी झाल्याने प्रशासकीय कामकाम ठप्प पडले. ...
राज्य सरकारी कर्मचारी संघटनांनी पुकारलेल्या तीन दिवसीय संपात जिल्ह्णातील विविध विभागांतील सुमारे ४० हजार कर्मचारी संपावर जाणार आहेत. या संपामुळे शासकीय कामकाज पूर्णपणे ठप्प होणार असून, सलग तीन दिवस चालणाऱ्या संपामुळे पुढील आठवडाभर कामकाज विस्कळीत होण ...
विविध मागण्यांना घेऊन मेयो, मेडिकलचे वर्ग ३ व ४ चे कर्मचारी मंगळवारपासून तीन दिवस संपावर जाणार आहेत. याचा फटका रुग्णालयाला बसणार नसला तरी प्रशासकीय कामकाज प्रभावित होण्याची शक्यता आहे. ७ ते ९ आॅगस्टपर्यंत चालणाऱ्या या संपातून मात्र महाराष्ट्र राज्य र ...