महाराष्ट्रात राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने ७ आॅगस्टपासून तीन दिवसीय संप पुकारला आहे. संपकरी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांमध्ये मागासवर्गीयांच्या चार प्रमुख मागण्यांचा समावेश करण्यात आला नाही, त्यामुळे मागासवर्गीय कर्मचारी या संपात सहभागी झालेले नाहीत. रा ...
कर्मचाऱ्यांच्या राज्यस्तरीय संपामुळे नागपूर जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही शासकीय कामकाज ठप्प पडले होते. जिल्हाधिकारी कार्यालयासह इतर शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग नोंदविल्याने दैनंदिन कामे खोळंबली. यामुळे नागरिकांची चांगलीच गैरसोय झाली. द ...
राज्य सरकारी कर्मचा-यांची सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी तात्काळ मान्य करून त्याची अंमलबजावणी सुरु करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे. ...
बुलडाणा : कर्मचाऱ्यांच्या राज्यस्तरीय संपामुळे जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही शासकीय कामकाज ठप्प पडले. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेसह इतर संघटनांनी संपात सहभाग नोंदविल्याने दैनंदिन कामे खोळंबली. ...
या संपाला शासनाने गांभीर्याने मनावर घेत ‘नो वर्क, नो पे’ (काम नाही, तर दाम नाही) या भूमिकेने संपकरी सरकारी कर्मचाऱ्यांचे संपकाळातील वेतन कपातीचे आदेश जारी केले आहेत. ...
वाशिम : सातवा वेतन आयोग, महागाई भत्त्यासह विविध मागण्यांबाबत सरकारने कोणतेही ठोस आश्वासन दिलेले नाही, असा आरोप करीत मध्यवर्ती कर्मचारी संघटनेने पुकारलेल्या राज्यव्यापी संपात, दुसºया दिवशीही ८ आॅगस्ट रोजी जिल्ह्यातील राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी ...