शहरातील छोट्या कंत्राटदारांनी सीओंच्या निर्णयाविरुद्ध एल्गार पुकारून पालिकेसमोर उपोषण सुरू केले आहे. मुख्याधिकाऱ्यांनी विविध योजनांच्या दहा कोटींची कामे छोट्या कंत्राटदारांना डावलून एकाच कंत्राटदाराला देण्याचा निर्णय घेतला. ...
बीड : सराफा, सुवर्णकारांनी पुकारलेल्या मराठवाडा बंदला बुधवारी बीड जिल्ह्यातील सराफा, सुवर्णकारांनी प्रतिसाद देत आपली प्रतिष्ठाने कडकडीत बंद ठेवली. जिल्ह्यातील ९१३ दुकाने बंद होती.अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील सराफ व्यावसायि ...
वेतनवाढीसह प्राध्यापकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी एन.मुक्टोच्या जळगाव शाखेतर्फे जिल्हाधिकारी व उच्चशिक्षण सहसंचालक कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. ...
मोलमजुरी करुन उदरनिर्वाह करणारा कोंढा येथील राजू शिंगाडे यांच्या मालकीहक्काच्या भूखंडावर येण्याजाण्यासाठी असलेला रस्ता आजूबाजूच्या लोकांनी अडवून अतिक्रमण केले आणि त्यांचा रस्ता अडविला. सदर अतिक्रमण हटविण्यासाठी ग्राम प्रशासन टाळाटाळ करीत आहे. ...
महाराष्ट स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेची ताकद ही राजकीय उलथापालथ करणारी ठरू शकते. राज्यात कामगार संघटनेची मोठी ताकद आहे. वेतनाच्या मुद्द्याने कामगारांवर अन्याय होणार असेल तर कामगारांना आपली ताकद दाखवून देण्याची वेळ आली आहे. ...
‘कºहाड विमानतळ विस्तारवाढ कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही. ही आमची पहिल्यापासूनची भूमिका आहे. तरीही प्रशासन पुनर्वसनाची कायदेशीर प्रक्रिया डावलून विस्तारवाढ रेटण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांना आंदोलनाची ताकद दाखवून द्यावी ...