महापालिका आर्थिक संकटात आहे. शहरातील विकास कामे ठप्प आहेत. कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळत नाही. कंत्राटदरांनी कामे बंद करून आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे. शिक्षकही आंदोलनाच्या तयारीत असतानाच राष्ट्रीय नागपूर कार्पोरेशन एम्प्लाईज असोसिएशनने सहावा वेतन ...
आपात्कालीन स्थितीत अपघाताची सूचना मिळताच तातडीने धावणाऱ्या १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेची चाके १२ आॅक्टोबरपासून थांबणार आहेत. या सेवेची जबाबदारी सांभाळणारी खासगी संस्था बी. व्ही. जी. इंडिया लिमिटेडच्या विरुद्ध रुग्णवाहिकेच्या डॉक्टर, चालक आणि कर्मचाऱ ...
गेल्या १० दिवसांपासून सुरू असलेल्या प्राध्यापकांच्या बेमुदत कामबंद आंदोलनामुळे जिल्ह्यातील बहुतांश महाविद्यालयातील शिकविणे बंद झाले आहे. १८ दिवसांवर परीक्षा आली असून, अजूनही कला, वाणिज्य आणि विज्ञान विद्याशाखेतील सरासरी २० टक्के ...
शिक्षण क्षेत्रात बोकाळलेल्या भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ कोल्हापूर महानगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ व टी. डी.एफ.च्या वतीने मंगळवारी दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याजवळ एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. ...
कोशियारी कमिटीच्या शिफारशींप्रमाणे ईपीएस पेन्शनधारकांना महिन्याला ३००० रुपये पेन्शन व महागाई भत्ता मिळावा, तसेच मुंबईतील गिरणी कामगारांसाठी घराचा आराखडा सरकारने लवकर जाहीर करावा, अन्यथा येणाऱ्या लोकसभेत भाजपला मत देणार नाही, असा इशारा पेन्शनधारक व गि ...
सोलापूर : केंद्र व राज्य सरकारच्या फसव्या धोरणांमुळे सर्वसामान्य जनतेची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती खालावली असून कायदा आणि सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे. याचा निषेध करण्यासाठी सोलापूर शहर आणि जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने मंगळवा ...