लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संप

Strike News in Marathi | संप मराठी बातम्या

Strike, Latest Marathi News

समाज घटकांमधील अस्वस्थता समजून घ्या ! - Marathi News | Understand the discomfort of the social elements! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :समाज घटकांमधील अस्वस्थता समजून घ्या !

अन्यायाची दाद मागूनही प्रश्न सुटत नसल्याने समाजातील विविध घटक धरणे, उपोषण, रास्ता रोको सारखी आंदोलने करू लागली आहेत. हे प्रमाण रोज वाढत आहे. प्रशासन आणि सरकार या दोघांनी समाजाची मानसिकता समजून घ्यायला हवी, अन्यथा उद्रेक अटळ आहे. ...

केएमटी सेवानिवृत्तांच्या देय रकमांप्रश्नी बैठक घेऊ -संजय सरनाईक - Marathi News |  Take a meeting of the KTT retirees' questions - Sanjay Sarnek | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :केएमटी सेवानिवृत्तांच्या देय रकमांप्रश्नी बैठक घेऊ -संजय सरनाईक

सेवानिवृत्त केएमटी कर्मचाºयांच्या देय रकमांप्रश्नी या आठवड्यात बैठक घेऊ, असे आश्वासन प्रभारी अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक संजय सरनाईक यांनी सोमवारी दिले. सेवानिवृत्त कर्मचाºयांनी शेतकरी कामगार पक्षाच्या नेतृत्वाखाली टेंबे रोड येथून महापालिकेवर मोर्चा ...

विनाअनुदानित शाळा कृती समितीचे आंदोलन सुरू-कोल्हापूर जिल्ह्यातील ११६ शाळा बंद - Marathi News | Unauthorized School Action Committee begins agitation, closed 116 schools in Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :विनाअनुदानित शाळा कृती समितीचे आंदोलन सुरू-कोल्हापूर जिल्ह्यातील ११६ शाळा बंद

प्रचलित नियमानुसार अनुदान आणि अघोषित शाळांना निधी देण्याचे आश्वासन राज्य सरकारने पूर्ण केलेले नाही. ...

ओला, उबर चालकांचा मोर्चा पोलिसांनी भारतमाताकडेच गुंडाळला  - Marathi News | Ola, Uber Driver's Morcha was wrapped up by the police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ओला, उबर चालकांचा मोर्चा पोलिसांनी भारतमाताकडेच गुंडाळला 

भारतमाता सिग्नलजवळ पोलिसांचा मोठ्या प्रमाणावर फौजफाटा सकाळी १० वाजताच्या सुमारास दाखल झाला होता. तसेच मोर्चेकरांना पोलीस रोखत होते. त्यावेळी वाहतुकीची कोंडी देखील झाली होती.  ...

दिंडोरीत शिवसेनेचे लाक्षणिक उपोषण - Marathi News | Semitic fasting of Shiv Sena in Dindori | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिंडोरीत शिवसेनेचे लाक्षणिक उपोषण

दिंडोरी : दिंडोरी व पेठ तालुक्यातील दुष्काळ सदृश्य परिस्थितीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी व या दोन्ही तालुक्यांचा दुष्काळी तालुक्यांमध्ये समावेश करावा, या मागणीसाठी तहसील कार्यालयासमोर शिवसेनेच्यावतीने एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. ...

बीएसएनएल कर्मचाऱ्यांची निदर्शने - Marathi News | BSNL employees' demonstrations | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :बीएसएनएल कर्मचाऱ्यांची निदर्शने

भारत संचार निगम लिमिटेडच्या अधिकारी व कर्मचाºयांच्या देशव्यापी आंदोलनाचे पडसाद बुधवारी गडचिरोलीत उमटले. येथील बीएसएनएलच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बुधवारी कॉम्प्लेक्स परिसरातील बीएसएनएलच्या कार्यालयासमोर निदर्शने केली. ...

दडपशाही न करता सनदशीर मार्गाने दाद मागावी - Marathi News | Regardless of repression, ask for mercy | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दडपशाही न करता सनदशीर मार्गाने दाद मागावी

सिन्नर: नाशिक वर्कर्स युनियनने आपल्या मागण्या व्यवस्थापनाकडून मान्य करून घेण्यासठी दडपशाही व आंदोलनाचा मार्ग न स्विकारता कामगार न्यायालयाकडे सनदशीर पद्धतीने दाद मागावी. ...

आर्णी तहसीलमध्ये प्रहारचा ठिय्या - Marathi News | Strike in Arni tehsil | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आर्णी तहसीलमध्ये प्रहारचा ठिय्या

तालुक्यातील सदोबा सावळी परिसरातील शेतातून पॉवरग्रीडच्या लाईनचे टॉवर गेले आहे. याचा मोबदला अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना दिला नाही. या मागणीसाठी प्रहारच्यावतीने तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. ...