महाराष्ट प्रथा देवदासी निर्मूलन २००५ च्या कायद्यामध्ये दुरुस्ती करून पहिल्यांदा देवदासींचे पुनर्वसन करावे, या मागणीसाठी नेहरू युवा देवदासी विकास मंडळाच्या माध्यमातून देवदासींनी मंगळवारी जिल्हाधिकारी ...
शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी, सातबारा कोरा करावा, उसाचा उतारा पूर्ववत ९.५ टक्के करावा यासह इतर मागण्यांसाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या संसदेला घेराव आंदोलनात सहभागी होण्यासाठी बुधवारी कोल्हापूर, सांगली व सोलापूर जिल्ह्यातील १२५० हून ...
राज्यातील अनेक मोठ्या बाजार समितीतील माथाडी कामगार संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी मंगळवारपासून पुकारलेल्या लाक्षणिक संपाचा नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत कोणताही परिणाम जाणवला नाही, ...
चेंबर आॅफ असोसिएशन्स आॅफ महाराष्ट्र इंडस्ट्रीज अॅण्ड ट्रेडने (कॅमिट) कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आकारण्यात येणाऱ्या सेसच्या विरोधात पुकारलेल्या व्यापार बंद आंदोलनाचा परिणाम मंगळवारी कळमना मार्केट यार्डमध्ये दिसून आला. या दिवशी कोणताही व्यवसाय झाला ...
वेकोलिच्या बेलोरा-नायगाव डीप परियोजनेंतर्गत जमीन गेलेल्या शेतकऱ्यांची मागील आठ वर्षांपासून फरफट सुरू होती. न्याय मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी येथील तिरंगा चौकात मंगळवारपासून उपोषण सुरू केले. याची दखल घेत पुनर्वसन उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षात वेकोलि अधिक ...
सर्व अनुदानित शाळांना नियमितपण वेतनेत्तर अनुदान मिळावे, शिक्षकेत्तर सेवकांचा सुधारित आकृतिबंध त्वरीत लागू कराव्या, या प्रमुख मागणीसाठी मंगळवारी जिल्हा शिक्षण संस्था संघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर हलगींच्या गजरात मोर्चा काढण्यात आला. ...
कोल्हापूर येथे विविध औद्योगिक संघटनांच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी महावितरण सूत्रधार कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांच्या पुतळ्याचे सोमवारी सकाळी प्रतिकात्मक दहन केले. ...