संपामध्ये आॅल इंडिया पोस्टल एम्प्लॉईज युनियन, नॅशनल युनियन आॅफ पोस्टल एम्प्लॉईज या संघटनांचे सभासद असलेले पोस्टमन, लिपिक व ग्रामीण डाकसेवक लाक्षणिक संपात सहभागी झाले होते ...
BEST Strike : बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप चिघळला आहे. बेस्ट प्रशासनाकडून संपकरी कर्मचाऱ्यांविरोधात मेस्मा अंतर्गत कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. कामगारांना संपातून माघार घेण्यास भाग पाडण्यासाठी बेस्ट प्रशासनाने त्यांना बेस्ट वसाहतीतील ...
BEST Strike : बेस्ट कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारी (9 जानेवारी) मध्यरात्रीपासून संपाचं हत्यार उपसलं आहे. महापालिका आणि बेस्ट प्रशासनाबरोबर मंगळवारी (8 जानेवारी) कामगार संघटनांच्या सर्व बैठका निष्फळ ठरल्यामुळे संप चिघळला आहे. ...
BEST Strike : शिवसेनेने बेस्ट कर्मचाऱ्यांना संपासाठी दिलेला नैतिक पाठिंबा काढला असला तरी आजही पश्चिम उपनगरात रस्त्यावर एकही बस प्रवाशांसाठी धावत नाहीय. परिणामी प्रवासी खासगी बसेस, रिक्षा, ओला, उबेर आणि मेट्रोने प्रवास करत असल्याचे चित्र आहे. ...
भारत सरकारच्या कामगारविरोधी धोरणांच्या निषेधार्थ देशभरातील प्रमुख कामगार संघटनांनी ८ आणि ९ जानेवारी रोजी पुकारलेल्या देशव्यापी संपाच्या पहिल्या दिवशी बँक आणि भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या कार्यालयांमध्ये मंगळवारी कामकाज झाले नाही. क्लिअरिंग हाऊसमधील ...