येथील नगर पंचायतीत नियमित मुख्याधिकारी नियुक्त करावे, या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी कुरखेडा येथे ३० जानेवारीपासून प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बेमुदत उपोषणाला सुरूवात केली. ...
ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांनी शेतकरी व नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी राळेगणसिद्धी येथे एकदिवसीय धरणे आंदोलन सुरू केले आहे. त्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा व समर्थन म्हणून गडचिरोली येथील भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे पदाधिकारी व कार्यक ...
मालेगाव येथील सामान्य रूग्णालयातील महिला कर्मचाऱ्याला शिवीगाळ करुन गैरवर्तन करणाºया इब्राहीम मो. इम्रान याच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी व या प्रकाराच्या निषेधार्थ सामान्य रूग्णालयातील कर्मचा-यांनी बुधवारी रूग्णालयाच्या प्रवेशद्वारावर काम बंद करुन ...
शाहूपुरी ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी मोहन कोळी यांना एका संघटनेने दिलेल्या अवमानास्पद वागणुकीच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या वतीने असहकार आंदोलन पुकारले. संघटनेतर्फे सातारा पंचायत ...
पंतप्रधान मुद्रा कर्ज योजना न राबविणाºया जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकांची चौकशी करावी, म्हसवड मुख्याधिकाºयांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई व्हावी, यासह विविध मागण्यांसाठी भूमाता ब्रिगेडच्या वतीने ...
खंडाळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अर्धनग्न मोर्चाची सांगता झाली. पण अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. पालकमंत्री विजय शिवतारे यांनी ‘शेतकºयांकडून मला याबाबतचे कोणतेही निवेदन अथवा मेल मिळाला नाही,’ असे सांगितले. ...