कृषी उत्पन्न बाजार समितीतील लिपिकापासून शिपायापर्यंत सर्वांना शासनसेवेत सामावून घेण्यात यावे याकरिता २८ फेब्रुवारीपासून राज्यात पुकारण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपामुळे विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांमधील धान्य खरेदीचे व्यवहार ठप्प झाले. ...
येथील मनोहरभाई पटेल इन्स्टिट्युट आॅफ इंजिनिअरींग अॅन्ड टेक्नालॉजी महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी त्यांच्या विविध मागण्यांना घेवून मंगळवारपासून (दि.२६) महाविद्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. ...
नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील सडक अर्जुनी तालुक्यातील कवलेवाडा, कालीमाती व झंकारगोंदी या गावांतील नागरिकांनी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या त्वरीत मार्गी लावण्यात याव्या, अन्यथा जुन्याच गावात जावून राहण्याचा इशारा प्रशासनाला दिला होता. ...
येवला : आॅक्टोबर महिन्यात गावातील जुनी सार्वजनिक विहीर काही लोकांनी रात्रीच्या वेळेस बुजविल्यानंतर कुठलीही कारवाई संबधितांवर न झाल्याने मंगळवारी (दि.२६) पांजरवाडीगावच्या सरपंचासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थानी पंचायत समिती कार्यालायसमोर अमरण उपोषणास ...
इन्डिपेंन्डंट इंग्लिश स्कूल असोसिएशनच्या (ईसा) वतीने इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या विविध मागण्यांसाठी सोमवारी पुकारलेल्या शाळा बंद आंदोलनाला जिल्हाभरात उत्तम प्रतिसाद मिळाला. ...
शहराच्या बापूनगरातील एका १६ वर्षाच्या मुलाने १९ फेब्रुवारीला ११.४८ वाजता दरम्यान गोंदियातील व्हॉट्सअॅप ग्रूप ‘हसी के रसगुल्ले’ यावर हिंदू देवीची नग्न व अश्लील चित्रफीत तयार करून व्हॉट्सअॅप ग्रुपवर टाकली. ...
कोरची तालुक्याच्या बेडगाववासीयांनी आपल्या विविध मागण्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी गुरूवारी सकाळी ९ वाजतापासून कुरखेडा-कोरची मार्गावरील झनकारगोंदी फाट्यावर रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे कुरखेडा-कोरची मार्गावरील वाहतूक पूर्ण ...