आर्थिक अरिष्टाच्या गर्तेत सापडलेल्या जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांमागे लागलेले शुक्लकाष्ठ संपण्याचे नाव घेताना दिसत नसल्याने जेटचे कर्मचारी हवालदील झाले आहेत. ...
निवडणुकीनंतर आचारसंहिता संपताच पुनर्वसनाचे काम करण्याचे आश्वासन अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार यांनी मंगळवारी श्रमिक मुक्ती दलाच्या पदाधिकाऱ्यांना ...
वाडीवºहे गोंदे औद्योगिक वसाहतीतील थायसनकृप इलेक्ट्रिक स्टील कंपनीत कामगार उत्कर्ष सभा या कामगार संघटनेत व कंपनी व्यवस्थापनात पगारवाढीचा करार झाल्याने सुरू असलेला संप मागे घेण्यात आला. ...
साधारणत: ३३ वर्षांपूर्वी १९ मार्च १९८६ मध्ये संपूर्ण देशाला हादरून सोडणारी यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण येथील शेतकरी साहेबराव करपे यांच्या सामूहिक आत्महत्या दिनानिमित्त वर्धा आर्वी येथे सर्व सामाजिक संघटनांनी एकत्र येत एक दिवसीय लाक्षणिक अन्नत्याग आं ...
थायसनकृप इलेक्ट्रिक स्टील इंडिया प्रा.लि.(टीकेईस) कंपनीतील कामगारांनी वेतनवाढीसाठी व इतर मागण्यांसाठी गुरुवारपासून संप पुकारला असून, सर्व कामगार कंपनी प्रवेशद्वारावर बसले आहेत. ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालयातील कंत्राटी कामगारांना किमान वेतन देण्यात यावे, या मागणीसाठी २ मार्चपासून कामगारांनी आंदोलन पुकारले. मागील चार दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरू केले. ...