लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संप

Strike News in Marathi | संप मराठी बातम्या

Strike, Latest Marathi News

विद्यावेतन वाढीसाठी इन्टर्न्स संपाच्या तयारीत - Marathi News | Interanse to strike For the growth of stipend | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विद्यावेतन वाढीसाठी इन्टर्न्स संपाच्या तयारीत

इतर राज्याच्या तुलनेत फारच कमी विद्यावेतन मिळत असल्याच्या विरोधात व दरमाह ११ हजार विद्यावेतन मिळावे, या मागणीला घेऊन ‘असोसिएशन ऑफ स्टेट मेडिकल इन्टर्न्स’ (अस्मी) महाराष्ट्रने गेल्या वर्षी कामबंद आंदोलन केले होते. सात दिवसांच्या आंदोलनानंतर विद्यावेतन ...

काम बंद आंदोलनाबाबत आज चर्चा - Marathi News | Discussion about work-off agitation today | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :काम बंद आंदोलनाबाबत आज चर्चा

कन्नड उपविभागीय कार्यालयातील मंडळ अधिकारी आणि वाहनचालकावर गुन्हा दाखल झाल्यामुळे जिल्हा महसूल अधिकारी, कर्मचारी संघटनेने बुधवारपर्यंत काम बंद आंदोलन केले. गुरुवारी मतमोजणी असल्यामुळे कर्मचाऱ्यांनी आंदोलन स्थगित करून शुक्रवारपासून सुरू करण्याची भूमिका ...

सांगली : ‘वंचित बहुजन’चा गाढव मोर्चा - Marathi News | Sangli: The donkey front of the 'deprived Bahujan' | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली : ‘वंचित बहुजन’चा गाढव मोर्चा

सांगली : दुष्काळी उपाययोजना त्वरित लागू कराव्यात, दुष्काळी गावांच्या संख्येच्या प्रमाणात प्रत्येक गावात चारा छावणी सुरू करावी, उपसा सिंचन ... ...

सहायक कामगार आयुक्तांना रस्त्यावरच रोखले -: संभाजी ब्रिगेड माथाडी, जनरल कामगार युनियनचे आंदोलन - Marathi News | Assistant Commissioner of Police on the road - Sambhaji Brigade Mathadi, General Workers Union Movement | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सहायक कामगार आयुक्तांना रस्त्यावरच रोखले -: संभाजी ब्रिगेड माथाडी, जनरल कामगार युनियनचे आंदोलन

औद्योगिक क्षेत्रासह सर्वच ठिकाणच्या कामगारांच्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करत सोमवारी संभाजी ब्रिगेड माथाडी व जनरल कामगार युनियनच्यावतीने शाहूपुरीतील सहायक कामगार आयुक्त कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करत ...

८०० हून अधिक महसूल कर्मचाऱ्यांचे काम बंद - Marathi News | Close the work of more than 800 revenue workers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :८०० हून अधिक महसूल कर्मचाऱ्यांचे काम बंद

कन्नड उपविभागीय कार्यालयातील मंडळ अधिकारी आणि वाहनचालकावर गुन्हा दाखल झाल्यामुळे जिल्हा महसूल अधिकारी, कर्मचारी संघटनेने दुष्काळात कामबंद आंदोलन सुरूच ठेवले असून, सोमवारी ८०० हून अधिक कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलनात सहभाग नोंदविला. ...

महांकाली कारखान्याच्या कामगारांचा मोर्चा: थकीत पगारासह भविष्य निर्वाह निधी - Marathi News | Workers' Front of the Mahankali factory: Provident fund with exhausted salary | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :महांकाली कारखान्याच्या कामगारांचा मोर्चा: थकीत पगारासह भविष्य निर्वाह निधी

अकरा महिन्यांच्या थकीत पगारासह इतर मागण्यांसाठी महांकाली साखर कारखान्याच्या हजारो कामगारांनी गुरुवारी कवठेमहांकाळ तहसील कार्यालयावर विराट मोर्चा काढला. ...

परिपत्रक चुलीत घाला, आधी कनेक्शनचे बोला- शेतकऱ्यांचे खडेबोल - Marathi News | Churn the circular, talk about the connections - farmers' rhetoric | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :परिपत्रक चुलीत घाला, आधी कनेक्शनचे बोला- शेतकऱ्यांचे खडेबोल

शेती पंपाच्या वीज जोडणीत चालढकल करणाºया महावितरण अधिकाऱ्यांना शेतकºयांनी सोमवारी चांगलेच खडेबोल सुनावले. अधिकारी सातत्याने शासन परिपत्रकाचा उल्लेख करू लागल्याने संतप्त शेतकºयांनी तुमचे परिपत्रक घाला चुलीत ...

एसटी कर्मचाऱ्यांच्या उपोषणाचा सुवर्णमध्य, सोमवारपासून बदली प्रक्रियेला सुरुवात - Marathi News | Starting of Monday's transfer process, the golden age of ST employees' fasting begins | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :एसटी कर्मचाऱ्यांच्या उपोषणाचा सुवर्णमध्य, सोमवारपासून बदली प्रक्रियेला सुरुवात

आगारातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या होऊन चार महिने झाले तरी अद्याप त्यांना बदलीच्या ठिकाणी कार्यमुक्त केले नव्हते. वरिष्ठांनी केलेल्या दिशाभुलीच्या प्रकारामुळे अखेर कर्मचाऱ्यांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले होते ...