ऑटोरिक्षा चालकांसाठी परिवहन विभागामार्फत स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करा, या मुख्य मागणीसाठी ऑटोरिक्षा चालक मालक संघटना, संयुक्त कृती समितीच्यावतीने राज्यभरातील ऑटोचालक ९ जुलैपासून बेमुदत संपावर जाणार होते. परंतु मुख्यमंत्र्यांनी मागण्यांना घेऊन ...
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत कणकवली येथे चिखलफेक केल्याचा जिल्ह्यात शुक्रवारी काळ्या फिती लावून शासकीय अभियंत्यांनी निषेध नोंदविला. निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहार ...
कोल्हापुरातील रस्ते खासगीकरणातून नकोत, अशी भूमिका वारंवार मांडली होती. तेव्हा महापालिकेला दीड-दोनशे कोटींचा निधी द्यावा, असे शासनाला वाटले नाही व लोकप्रतिनिधीनींही आग्रह धरला नाही. ...
दीर्घकाळ प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी महाराष्ट्र राज्य वस्तू व सेवाकर (राज्य जीएसटी) विभागातील अधिकारी १ जुलैपासून काळ्या फिती लावून निदर्शने करणार आहेत. प्रश्नांची सोडवणूक न झाल्यास १७ जुलैपासून बेमुदत आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र राज्यकर (वस्तू ...
राज्यात माणसे आणि जनावरांच्या घशाला कोरड पडली आहे. ६२०० टॅँकर सुरू आहेत. मात्र लवादाने महाराष्टच्या वाट्याला दिलेले कृष्णा आणि गोदावरीचे पाणी या सरकारला अडवता आलेले नाही. ...