अवजड वाहने १० वर्षांत भंगारात काढण्याच्या सरकारच्या धोरणाला ट्रकचालकांनी विरोध दर्शविला असून सोमवार, २५ नोव्हेंबरपासून ते बेमुदत बंद पुकारणार आहेत, अशी माहिती भाईचारा आॅल इंडिया ट्रक आॅपरेटर वेल्फेअर असोसिएशनने दिली. ...
शिक्षक समितीच्यावतीने आयोजित जिल्हा कार्यकारिणीच्या सभेत ते बोलत होते. सभेला राज्य सरचिटणीस विजय कोंबे, राज्य उपाध्यक्ष राजेंद्र कोरगावकर, जिल्हाध्यक्ष मनोज दिक्षीत, जिल्हा सरचिटणीस एल.यू. खोब्रागडे, प्रामुख्याने उपस्थित होते. पुढे बोलताना शिंदे यांन ...
पुनर्वसन उपायुक्त अरुण अभंग यानी दोन आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागवून घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन प्रकल्पग्रस्तांना दिले होते. त्यानंतर ८ नोव्हेंबरच्या आयुक्त कार्यालयावरील आंदोलनाची दखल घेऊन १० नोव्हेंबरला मुख्य अभियंता तिरमनवा ...
आजपासून गाळप हंगाम; पण पश्चिम महाराष्ट्र शांतच राज्यपालांच्या अध्यक्षतेखालील सचिव समितीने घेतलेल्या निर्णयानुसार आज, शुक्रवारपासून राज्यभरातील गळीत हंगाम सुरू होणार आहे; पण कोल्हापूर, सांगलीसह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ...
लंबित मागण्यांबाबत कोणताही ठोस मार्ग निघत नसल्याने आंदोलनाचे पुढचे पाऊल श्राद्ध आंदोलन असणार आहे. हे श्राद्ध आंदोलन शुक्रवारी प्रकल्पस्थळीच होणार आहे. ...
निलज-पवनी-कारधा या महामार्गाचे काम गत काही महिन्यांपासून सुरु आहे. या कामामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले. परंतु गत काही दिवसांपासून रस्त्याचे काम रखडले आहे. वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात धुळ उडत आहे. रस्त्यालगतच्या घरात राहणे कठीण झाल ...
यावेळी पोलीस व आंदोलकांत झटापट झाल्याने काही काळ गोंधळ उडाला. जोपर्यंत शेतकºयाला सरकारी मदत मिळत नाही, तोपर्यंत शेतकरी एकही देणे देणार नाही, असा इशारा राज्य सरचिटणीस संपतराव पवार-पाटील यांनी दिला. ...
नगरपरिषदेत १९९० ते २००२ या कालावधीत सफाई कंत्राटदार कार्यरत होते. नंतर त्यांना कंत्राटदाराने कामावर ठेवले. त्यावेळी कामगार कायद्यातील तरतुदीप्रमाणे कामगारांनी किमान वेतन व भविष्य निर्वाह निधीचा भरणा करण्याची मागणी केली. कायद्यातील सर्व योजना व सुविधा ...