आंदोलक कार्यकर्ते या ठिकाणी ठिय्या मांडून बसले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ थांबली. मात्र पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेल्यानंतर वाहतूक पुन्हा पूर्ववत झाली. शेतक-यांना लूटवापसी म्हणून संपूर्ण कर्जमुक्ती द्या, शेतकर ...
सर्व केंद्र अस्थापनेतील रिक्त असलेले एकूण ६ लाख पदे त्वरित भरावी. ग्रामिण डाकसेवकांना खात्यात समाविष्ट करा. ग्रॅच्युटी ५ लाख करावी. निवृत्तीचे सर्व आर्थिक लाभ निवृत्तीच्या दिवशी दिले जावे, अशा विविध मागण्यांसाठी टपाल कर्मचा-यांनी संपात उडी घेतली. ...
दिल्ली येथील निर्भयाच्या मारेक-यांना सर्वोच्च न्यायालयाने २२ जानेवारी रोजी फाशी देण्याबाबत आदेश दिला आहे़. या आदेशामुळे न्याय व्यवस्थेवरील जनतेचा विश्वास अधिक बळकट होईल, असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सांगितले़. मात्र निर्भयाच्या मारेक-यांना ...