लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संप

Strike News in Marathi | संप मराठी बातम्या, मराठी बातम्या

Strike, Latest Marathi News

मागासवर्गीयांवर शिक्षक भरतीत अन्याय - ५० टक्के कपात - मुंबईत डी. एड्, बी एड्.धारकांचे आंदोलन - Marathi News | Recruitment of teachers on backward classes | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मागासवर्गीयांवर शिक्षक भरतीत अन्याय - ५० टक्के कपात - मुंबईत डी. एड्, बी एड्.धारकांचे आंदोलन

भाजप-शिवसेना सरकारच्या काळात डिसेंबर २०१७मध्ये शिक्षक भरतीसाठी अभियोग्यता चाचणी (भरती परीक्षा) घेण्यात आली होती. त्यानंतर २०१९मध्ये यातून सुमारे पाच हजार शिक्षकांना नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. मात्र, या भरतीत मागासवर्गीय रिक्त पदांना कात्री लावण्य ...

रस्ता दुरुस्तीसाठी रक्तदान करुन अनोखे आंदोलन - Marathi News | Unique agitation by donating blood for road repairs | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :रस्ता दुरुस्तीसाठी रक्तदान करुन अनोखे आंदोलन

देवदैठण येथील ग्रामस्थांनी सोमवारी सकाळी रक्तदान करून अनोखे आंदोलन केले. ...

लढत राहा, मी पाठीशी ठाम : नरसय्या आडम - Marathi News |  Shaheenbagh is the second freedom fighter | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :लढत राहा, मी पाठीशी ठाम : नरसय्या आडम

सांगलीत स्टेशन चौकात नागरिकत्व कायद्यांविरोधात सुरु असणा-या वसंतबाग आंदोलनात ते बोलत होते. ते म्हणाले, जुने दाखले कब्रस्तानमधून आणायचे काय, असा प्रश्न आहे. मी आमदार असताना तत्कालीन युती सरकारला प्रश्न विचारला, ...

ज्येष्ठ नागरिक संघाची दिंडोरीत गांधीगिरी - Marathi News | Senior Citizens' Union, Dindori Gandhi Gandhi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ज्येष्ठ नागरिक संघाची दिंडोरीत गांधीगिरी

पालखेड रस्त्याच्या दुरवस्थेला बांधकाम विभागाने दिलेल्या माती-मुरमाच्या मुलाम्यामुळे परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे प्रवाशांसह या भागातील रहिवाशांना श्वसनाला त्रास होत आहे. बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करत येथील ज्येष्ठ नागरिक ...

पंचायत समिती कार्यालयावर घरकुल लाभार्थींचा मोर्चा - Marathi News | Beneficiary march on Panchayat Samiti office | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पंचायत समिती कार्यालयावर घरकुल लाभार्थींचा मोर्चा

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत तालुक्यातील लाभार्थींना घराचे पूर्ण बांधकाम करूनही घरकुलाचा तिसरा व चौथा हप्ता अद्यापही मिळाला नसल्याच्या कारणाने येथील पंचायत समिती कार्यालयावर भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. ...

वीज कंपन्यांचे खासगीकरण रोखणे अशक्यच : सुमित गमरे - Marathi News |   Impossible to block the privatization of electricity companies: Sumit Gamre | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :वीज कंपन्यांचे खासगीकरण रोखणे अशक्यच : सुमित गमरे

सुमित गमरे म्हणाले, विजेबाबत देशात महाराष्ट्र अग्रेसर आहे. शेतकरी व कामगार देशाचा कणा असून तो टिकला तरच देश पुढे जाणार आहे. संघटना गेली ६० वर्षे अविरत वीज कामगारांच्या हितासाठी लढत आहे, ही बाब अभिमानाची आहे. ...

शासकीय आदिवासी वसतीगृहात विद्यार्थ्यांना  मिळतेय निकृष्ठ जेवण;   २५० मुलांचे अन्नत्याग आंदोलन सुरू - Marathi News | Students get poor food at Government Tribal Hostel; children's food movement started | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शासकीय आदिवासी वसतीगृहात विद्यार्थ्यांना  मिळतेय निकृष्ठ जेवण;   २५० मुलांचे अन्नत्याग आंदोलन सुरू

गेल्या अनेक दिवसापासून निकृष्ठ अन्न मिळत आहे. तरीही जेवणाचा ठेका घेतलेल्या ठेकेदारावर कारवाई होत नाही. यामुळे संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील शासकीय आदिवासी वसतीगृहातील सुमारे २५० मुलांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.  ...

पोलीस ठाण्यासमोर आजी-माजी आमदारांचा ठिय्या - Marathi News | Ex-MLAs in front of police station | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पोलीस ठाण्यासमोर आजी-माजी आमदारांचा ठिय्या

कमालपुरा भागातील शेरअली चौकात शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास मदरशाच्या देणगीचा हिशेब देत नाही या कारणावरुन झालेल्या हाणामारीत दोन जण जखमी झाले. याप्रकरणी आजी - माजी आमदारांनी समर्थकांसह शहर पोलीस ठाण्यात ठिय्या दिला. याप्रकरणी शहर पोलिसांत परस्पर ...