राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने राज्यातील शेतकऱ्यांवर केलेला अन्याय आणि महिलांवर वाढलेल्या अत्याचारा विरोधात येवला, सिन्नर, त्र्यंबकेश्वर, पेठ, दिंडोरी, निफाड, इगतपुरी येथे भाजपतर्फे आंदोलन, घोषणाबाजी करू ...
राज्य शासनाचे शेतकरीविरोधी धोरण, महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ व शहरातील प्लॅस्टिक कारखान्यांवर करण्यात येत असलेली कारवाई बंद करावी, या मागणीसाठी मालेगाव शहर व तालुका भाजपच्या वतीने प्रांत कार्यालय आवारात धरणे आंदोलन करण्यात येऊन प्रांता ...
राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने राज्यातील शेतकऱ्यांवर अन्याय केला आणि महिलांवर वाढलेल्या अत्याचाराविरोधात कळवण, चांदवड, मनमाड, सटाणा, नांदगाव, देवळा येथे भाजपतर्फे आंदोलन, घोषणाबाजी करून ठिकठिकाणी तहसीलदा ...
शासनाविरोधात विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य किसान सभा, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या वतीने दिंडोरी येथील तहसील कार्यालयावर बिºहाड मोर्चा सुरूच असून, दुसºया दिवशीही मुक्काम ठोकला आहे. ...
मालेगाव येथील माहेर असलेल्या विवाहिता लीना परदेशी हिचा टाकेद येथे झालेल्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी सासरच्या लोकांची चौकशी करून त्यांना अटक करावी या मागणीसाठी आज सायंकाळी संतप्त महिलांसह नागरिकांनी कॅण्डल मार्च काढला. ...
नागरिकत्व सुधारित कायदा, एनआरसी व एनपीआर कायदे मागे घ्यावेत या मागणीसाठी मजलिस-ए-पासबान आईन संघटनेतर्फे शहरातील इस्लामाबाद येथील महिलांनी धरणे आंदोलन केले. ...
रेशनकार्ड, वनजमिनी आदींसह विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी दिंडोरी तालुका किसान सभेच्या वतीने तहसील कार्यालसमोर सोमवारपासून (दि.२४) बिºहाड आंदोलन सुरू झाले आहे. शेकडो कष्टकरी आदोलक मुलाबाळांसह तहसील आवारात बिर्हाडसह दाखल झाले. ...
ठाणगाव येथे भारतीय जनता पक्षाच्यावतीने वारीस पठाण याच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी त्याच्या पुतळ्यास जोडे मारो आंदोलन करून त्याच्या पुतळ्याचे दहन केले. ...