APMC market News : केंद्र सरकारने आणलेल्या कृषी व पणन कायद्याला देशभरातून विरोध होत आहे. या विरोधात देशभरातील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडले आहे. त्याचाच एक भाग म्हणून ८ डिसेंबर रोजी देशव्यापी संपाची हाक दिली आहे. ...
निफाड : रानवड साखर कारखाना चालू करण्यासाठी शासनाने तात्काळ निविदा काढावी आणि रासाका सुरू करावा या मागणीसाठी रासाका बचाव कृती समितीतर्फे निफाड तहसील समोर गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशी साखळी उपोषण करण्यात आले. ...
सायखेडा : निफाड सहकारी साखर कारखाना व रानवड साखर कारखाना चालू गळीत हंगामात कार्यान्वित करून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी गतवर्षी विधानसभा निवडणुकीत दिलेला शब्द पाळावा या मागणीसाठी करंजगावचे माजी सरपंच खंडू बोडके-पाटील यांनी पवार यांच्या दालनात बुधवारी ...
पाचेगाव येथे रहात असलेली विवाहित बेपत्ता मुलगी व नातवाचा पोलिसांनी तीन महिने उलटून गेले तरी तपास लावला नाही. बेपत्ता मुलीसह नातवाचा तपास पोलिसांनी लावावा, या मागणीसाठी मुलीच्या आईने नेवासा पोलीस स्टेशनसमोर मंगळवारी ( १ डिसेंबर) रोजी उपोषण सुरू केले ...
सायखेडा : निफाड तालुक्यातील रासाका साखर कारखाना सुरू करण्यासाठी शासन स्तरावर तत्काळ निविदा काढावी आणि कारखाना सुरू करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा याप्रमुख मागणीसाठी रासाका कृती बचाव समितीच्या वतीने निफाड तहसीलदार कार्यालयासमोर साखळी उपोषणा ...
Bank, life insurance workers strike, nagpur news केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणांच्या विरोधात गुरुवारी देशातील विविध संघटनांनी पुकारलेल्या संपात बँक आणि आयुर्विमा (एलआयसी) महामंडळाच्या कर्मचारी संघटना सहभागी झाल्या होत्या. या संपात दोन्ही संघटन ...