waste collection system collapsed , nagpur news वेतन मिळण्याला होणारा विलंब व आवश्यक सुविधा उपलब्ध होत नसल्याने कचरा संकलनाची जबाबदारी असलेल्या एजी एन्व्हायरो कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सोमवारी अचानक काम बंद आंदोलन पुकारले. ...
मालेगाव : तालुक्यातील टोकडे येथील ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचाराविरोधात नाशिक येथे गोल्फ क्लब मैदानावर गेल्या ३६ दिवसांपासून सुरू असलेले उपोषण विठोबा द्यानद्यान यांनी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आश्वासनानंतर मागे घेतले. ...
घोटी : शिधापत्रिका मिळत नसल्याने आदिवासी, कातकरीसह वाड्या-पाड्यातील वस्त्यावर राहणाऱ्या गरीब लाभार्थी कुटुंबांची रेशन धान्याअभावी उपवासमार होत असुन त्यांना शिधापत्रिका देण्यास तहसिल कार्यालयातुन टाळाटाळ केली जात असल्याच्या निषेर्धात मंगळवारी (दि.२९) ...
इगतपुरी : तालुका व शहरात वाढती बेरोजगारी होत असल्याने इगतपुरीतील प्रविण इंडस्ट्रीत स्थानिकांना नोकरी द्या या मागणीसह प्रलंबीत प्रश्नांसाठी दि.ना.उघाडे यांच्या नेतृत्वात आखिल भारतीय आदिवासी सेनेचे इगतपुरी पोलीस ठाण्यासमोर रास्तारोको वगळता निदर्शने आं ...
मनमाड : शहरात मुस्लिम आरक्षण संघर्ष समन्वय समितीच्या वतीने मुस्लिम आरक्षण मागणीसाठी मुख्यमंत्री यांना असंख्य पत्र पाठवण्यात आले. ढोल-ताशे वाजवत बॅनर घेऊन पाकिजा कॉर्नर येथून आंदोलनाची सुरवात करण्यात आली. ...