Strike News in Marathi | संप मराठी बातम्या, मराठी बातम्या FOLLOW Strike, Latest Marathi News
दोन्ही रुग्णालयांतील अत्यावश्यक सेवा मात्र सुरु राहिल्या ...
Nagpur News सोलापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज सर्वाेपचार रुग्णालयातील नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्य मनिषा शिंंदे यांच्या केलेल्या बेकायदेशीर बदलीचा निषेध म्हणून परिचारिका संघटनेने उद्या शुक्रवारपासून आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. ...
Bank Strike : यापूर्वी बँक कर्मचारी संघटनेने खासगीकरण आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेशी संबंधित अनेक मागण्यांसाठी संप करण्याची घोषणा केली होती. ...
आंदोलनाकर्त्यांच्या काही मागण्या मान्य, १५ दिवसांत आश्वासन पूर्ण न केल्यास पुन्हा आंदोलन ...
आमदारांच्या आंदाेलनाला पाठिंबा, दुचाकी रॅली काढून केले बंदचे आवाहन ...
अकोला येथे जनता बाजारातील व्यावसायिकांनी बंद पुकारला. ...
मे.आर.ॲन्ड बी इन्फ्रा या कंपनीला स्वच्छतेचे कंत्राट दिल्यापासून गेल्या चार वर्षांत कामगार आपल्या मागण्यांसाठी लढा देत आहेत ...
हा संप झाल्यास बँका सलग तीन दिवस बंद राहतील. कारण त्याआधी २५ जूनला चौथा शनिवार आणि २६ जूनला रविवार असल्यामुळे बँका बंदच असणार आहेत. ...