Strike News in Marathi | संप मराठी बातम्या, मराठी बातम्या FOLLOW Strike, Latest Marathi News
कर्मचारी संपावर असल्याने राज्यभरात सर्वसामान्य नागरिकांचा अक्षरशः छळ सुरू आहे. विशेषतः आरोग्यव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. ...
आरोग्यसेवा विस्कळीत झाली. शासकीय कार्यालये ओस पडल्याने कामासाठी आलेल्या लोकांना रिकाम्या हाती परत जावे लागले. ...
जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या विरोधात नाही. याकरिता आवश्यक असणाऱ्या सर्व उपाययोजना राज्य सरकार करेल, अशी ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ...
Nagpur News नागपूर प्रशासनाने संपातील सहभागी कर्मचाऱ्यांना २४ तासात स्पष्टीकरण द्या अशा आशयाची नोटीस बजावली आहे. ...
Nagpur News परिचारिका, तंत्रज्ञ, फार्मासिस्ट व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या दुसऱ्या दिवसाच्या संपामुळे शासकीय रुग्णालयांतील रुग्णसेवा पूर्णत: कोलमडली आहे. ...
जुन्या पेन्शनसाठी राज्यभरातील सरकारी कर्मचारी संपावर आहेत. ...
कार्यालये ओस, दुसऱ्या दिवशीही धरणे ...
ज्या संघटनांनी संपातून माघार घेतली, त्यांचे आभारही फडणवीसांनी मानले. ...