लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संप

Strike News in Marathi | संप मराठी बातम्या, मराठी बातम्या

Strike, Latest Marathi News

आरोग्य सेवेवर ताण, शस्त्रक्रिया लांबणीवर; संपाचा फटका; रुग्णांचे नातेवाईक-डॉक्टरांमध्ये वाद - Marathi News | stress on health care delays in surgery hit by strike dispute between patients relatives and doctors | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरोग्य सेवेवर ताण, शस्त्रक्रिया लांबणीवर; संपाचा फटका; रुग्णांचे नातेवाईक-डॉक्टरांमध्ये वाद

जीटी, कामा, सेंट जाॅर्ज आणि जे.जे.मधील एकूण दीड हजार परिचारिका काम बंद आंदोलनात सहभागी झाल्या आहेत, तर १ हजार २०० चतुर्थ श्रेणी कामगारही संपावर आहेत. ...

पालकांचे टेन्शन वाढले, निकालास विलंब हाेणार? संपामुळे उत्तरपत्रिका तपासण्यास नकार - Marathi News | parents tension increased result will be delayed teachers refusal to check answer sheet due to strike | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालकांचे टेन्शन वाढले, निकालास विलंब हाेणार? संपामुळे उत्तरपत्रिका तपासण्यास नकार

शिक्षकांनी उत्तरपत्रिकांचे गठ्ठे तपासणीसाठी स्वीकारले नसल्याने विद्यार्थी व पालकांचे टेन्शन वाढले आहे. ...

कर्मचारी संपाचे पडसाद; विधानपरिषदेचे कामकाज दोन वेळा तहकूब, विधानसभेत उचलला मुद्दा - Marathi News | impact of employee strikes work of legislative council was adjourned twice issue raised in legislative assembly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कर्मचारी संपाचे पडसाद; विधानपरिषदेचे कामकाज दोन वेळा तहकूब, विधानसभेत उचलला मुद्दा

राज्यातील कर्मचारी संपाचे तीव्र पडसाद विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात उमटले. ...

संपास पाठिंबा पण सहभाग नाही: संभाजीराव थोरात - Marathi News | Support for Strike but no participation says Sambhajirao Thorat | Latest satara News at Lokmat.com

सातारा :संपास पाठिंबा पण सहभाग नाही: संभाजीराव थोरात

जुन्या पेन्शनबाबत सरकार सकारात्मक, उद्यापासून शिक्षक शाळेवर कामात दिसतील ...

शिक्षिका असलेल्या जळगावच्या महापौरही संपावर, मनपा कर्मचारी मात्र कामावर - Marathi News | The mayor of Jalgaon who is a teacher by profession joins strike while municipal employees are at work | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शिक्षिका असलेल्या जळगावच्या महापौरही संपावर, मनपा कर्मचारी मात्र कामावर

महापालिकेतील एकही कर्मचारी मंगळवारी संपात सामील झाला नाही ...

नागपुरात शासकीय, निमशासकीय कार्यालयातील कामकाज ठप्प - Marathi News | Work in government and semi-government offices stopped | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात शासकीय, निमशासकीय कार्यालयातील कामकाज ठप्प

Nagpur News राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या नेतृत्वात विविध संघटनांच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपामुळे मंगळवारी नागपूर शहरातील शासकीय कार्यालये, महापालिका, जिल्हा परिषदेतील कामकाज ठप्प झाले होते. ...

मेयो, मेडिकलमध्ये केवळ इर्मजन्सी रुग्णसेवा; १५०वर शस्त्रक्रियांना फटका - Marathi News | employees on strike for old pension scheme, Emergency care only at Mayo, Medical; Surgeries hit at 150 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेयो, मेडिकलमध्ये केवळ इर्मजन्सी रुग्णसेवा; १५०वर शस्त्रक्रियांना फटका

औषधी वितरण, रक्त तपासण्या, सफाईची कामे खोळंबली  ...

जुनी पेन्शन योजना : ४६१ अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी सांभाळला 'आरोग्य'चा डोलारा - Marathi News | Old Pension Scheme: 867 employees of health department reported active participation in indefinite strike in wardha | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :जुनी पेन्शन योजना : ४६१ अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी सांभाळला 'आरोग्य'चा डोलारा

८६७ कर्मचाऱ्यांनी नोंदविला बेमुदत संपात सक्रिय सहभाग ...