लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संप

Strike News in Marathi | संप मराठी बातम्या, मराठी बातम्या

Strike, Latest Marathi News

कार्यरतांचे वाढविले मनोधैर्य; सीएसची केली कान उघाडणी! - Marathi News | Collector's 'surprise visit' to district hospital during employees strike for old pension | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :कार्यरतांचे वाढविले मनोधैर्य; सीएसची केली कान उघाडणी!

संपकाळात जिल्हा रुग्णालयाला जिल्हाधिकाऱ्यांची 'सरप्राइज विझिट' ...

संपकरी कर्मचाऱ्यांचे थाळीनाद आंदोलन, 'एकच मिशन जुनी पेन्शन'च्या घोषणांनी परिसर दणाणला - Marathi News | striking employees Thalinad agitation in Nagpur, announcement of 'one mission old pension' shook the area | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संपकरी कर्मचाऱ्यांचे थाळीनाद आंदोलन, 'एकच मिशन जुनी पेन्शन'च्या घोषणांनी परिसर दणाणला

सरकारी कर्मचाऱ्यांचा संपाचा 7 वा दिवस. आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा याचाच भाग म्हणून थाळी बाजाव आंदोलन करण्यात आले. ...

शाळा-महाविद्यालयांसमोर आज थाळीनाद, संपाचा सातवा दिवस - Marathi News | Thalinad in front of schools and colleges today, the seventh day of the strike | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शाळा-महाविद्यालयांसमोर आज थाळीनाद, संपाचा सातवा दिवस

आंदोलन आणि थाळीनादाचा निर्णय महाराष्ट्र राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीने घेतला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे समन्वयक मुकुंद आंधळकर यांनी दिली. ...

सामान्यांच्या मनातील संतापाची दखल घेऊन तोडगा काढा, संप मिटवा ! - Marathi News | Taking into account the anger of the common people, find a solution, end the strike! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सामान्यांच्या मनातील संतापाची दखल घेऊन तोडगा काढा, संप मिटवा !

अर्थसंकल्पात तरतूद झालेल्या रकमा खर्च करण्यासाठी रात्रीचा दिवस केला जातो. कोषागार कार्यालये गजबजलेली असतात. अशावेळी संप झाल्याने सरकारी तिजोरीला मोठा फटका बसेल. ...

कशी बजावणार नोटीस? बजावणारा अन् घेणाराही कर्मचारी संपात - Marathi News | All government employees, teachers of Amravati are on indefinite strike for old pension, troubled situation before the administration | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कशी बजावणार नोटीस? बजावणारा अन् घेणाराही कर्मचारी संपात

जुनी पेन्शन योजना : प्रशासनासमोर पेच, आता व्हॅाटस अॅप, मेलचा आधार ...

जुनी पेंशन योजना : मोर्चा काढून कर्मचाऱ्यांनी दाखविली एकजुटता  - Marathi News | Govt Employees in Nagpur show solidarity by marching for old pension scheme | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जुनी पेंशन योजना : मोर्चा काढून कर्मचाऱ्यांनी दाखविली एकजुटता 

एकच मिशन जुनी पेंशन : हजारो शासकीय कर्मचारी सहभागी ...

उपचाराविनाच काळजाच्या तुकड्याला कडेवर घेऊन परतले माता-पिता..! - Marathi News | Health workers on strike for old pension, patient care in jeopardy: contract staff exercise; Vaccination off | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :उपचाराविनाच काळजाच्या तुकड्याला कडेवर घेऊन परतले माता-पिता..!

आरोग्यकर्मी संपावर, रुग्णसेवा वाऱ्यावर : कंत्राटी कर्मचाऱ्यांची कसरत; लसीकरण बंद ...

आता विभागप्रमुखच उतरले संपात; शासकीय कार्यालयात शुकशुकाट - Marathi News | Now the head of the department has gone on strike; silence in government office Chandrapur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :आता विभागप्रमुखच उतरले संपात; शासकीय कार्यालयात शुकशुकाट

राजपत्रित अधिकारी संघटनेचा पाठिंबा ...