कन्नड उपविभागीय कार्यालयातील मंडळ अधिकारी आणि वाहनचालकावर गुन्हा दाखल झाल्यामुळे जिल्हा महसूल अधिकारी, कर्मचारी संघटनेने बुधवारपर्यंत काम बंद आंदोलन केले. गुरुवारी मतमोजणी असल्यामुळे कर्मचाऱ्यांनी आंदोलन स्थगित करून शुक्रवारपासून सुरू करण्याची भूमिका ...
औद्योगिक क्षेत्रासह सर्वच ठिकाणच्या कामगारांच्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करत सोमवारी संभाजी ब्रिगेड माथाडी व जनरल कामगार युनियनच्यावतीने शाहूपुरीतील सहायक कामगार आयुक्त कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करत ...
कन्नड उपविभागीय कार्यालयातील मंडळ अधिकारी आणि वाहनचालकावर गुन्हा दाखल झाल्यामुळे जिल्हा महसूल अधिकारी, कर्मचारी संघटनेने दुष्काळात कामबंद आंदोलन सुरूच ठेवले असून, सोमवारी ८०० हून अधिक कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलनात सहभाग नोंदविला. ...
शेती पंपाच्या वीज जोडणीत चालढकल करणाºया महावितरण अधिकाऱ्यांना शेतकºयांनी सोमवारी चांगलेच खडेबोल सुनावले. अधिकारी सातत्याने शासन परिपत्रकाचा उल्लेख करू लागल्याने संतप्त शेतकºयांनी तुमचे परिपत्रक घाला चुलीत ...
आगारातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या होऊन चार महिने झाले तरी अद्याप त्यांना बदलीच्या ठिकाणी कार्यमुक्त केले नव्हते. वरिष्ठांनी केलेल्या दिशाभुलीच्या प्रकारामुळे अखेर कर्मचाऱ्यांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले होते ...
शहरातील कर्जत एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मीडियम शाळेचे मुख्याध्यापक व संचालक मंडळाच्या गलथान कारभाराविरुद्ध पालक संघर्ष समितीने बेमुदत साखळी उपोषण सुरू केले होते. ...