लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संप

Strike News in Marathi | संप मराठी बातम्या, मराठी बातम्या

Strike, Latest Marathi News

एच ए एल कामगारांचा संप तिसऱ्या दिवशी जैसे थे स्थितीत - Marathi News | HAL workers were terminated on the third day | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एच ए एल कामगारांचा संप तिसऱ्या दिवशी जैसे थे स्थितीत

ओझरटाऊनशिप : एच ए एल कामगारांच्या १ जानेवारी १९१७ पासून प्रलंबीत असलेल्या वेतन करारासह इतर मागण्यासाठी अखिल भारतीय पातळीवर सुरू झालेल्या बेमुदत संपाच्या आज तिसºया दिवशी ही एच ए एल नाशिक विभागातील ३५०० कामगारांनी सकाळी साडेसहा वाजेपासून एच ए एल प्रवेश ...

एचएएल कामगारांचा संप दुसऱ्या दिवशीही सुरू - Marathi News | The termination of HAL workers also started the next day | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एचएएल कामगारांचा संप दुसऱ्या दिवशीही सुरू

हिंदुस्थान एरॉनॉटिक्स लिमि.च्या नाशिक विभागासह देशभरात असलेल्या नऊ विभागांतील कामगारांनी वेतन करारासह इतर मागण्यांसाठी पुकारलेल्या संपाला दुसºया दिवशी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध राजकीय नेत्यांनी संपकरी कामगारांची भेट घेऊन संपाला पाठिंबा ...

एचएएल प्रवेशद्वाराजवळ ३५०० कामगारांचा ठिय्या - Marathi News | Locations of 5 workers at the HAL entrance | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एचएएल प्रवेशद्वाराजवळ ३५०० कामगारांचा ठिय्या

प्रलंबित वेतन करारासह इतर मागण्यांसाठी एचएएल कर्मचाऱ्यांच्या देशव्यापी बेमुदत संपास सोमवारपासून (दि. १४) सुरुवात झाली. या अंतर्गत येथील सुमारे ३५०० कामगारांनी सकाळपासून एचएएलच्या प्रवेशद्वारावर ठिय्या देत व्यवस्थापनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली ...

हिंदुस्थान एअरोनॉटिक्सचे 20 हजार कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर - Marathi News | 20,000 HAL Employees To Go On Indefinite Strike From Today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिंदुस्थान एअरोनॉटिक्सचे 20 हजार कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर

हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडचे 20 हजार कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर गेले आहेत. ...

एचएएल कर्मचारी आजपासून संपावर - Marathi News | HAL staff on strike today | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एचएएल कर्मचारी आजपासून संपावर

प्रलंबित वेतन करारासह इतर मागण्यांसाठी अखिल भारतीय एचएएल कामगार ट्रेड युनियनची व्यवस्थापनाबरोबर बंगळुरू येथे झालेली चर्चा फिस्कटल्याने नाशिकसह देशभरातील ९ प्रभागांतील जवळपास २० हजार कर्मचारी सोमवारपासून (दि.१४) बेमुदत संपावर जाणार असल्याची माहिती संघ ...

राष्ट्रवादीच्या सातारा जिल्हा बंदला संमिश्र प्रतिसाद - Marathi News | Comprehensive response to NCP's Satara District Bandh | Latest satara News at Lokmat.com

सातारा :राष्ट्रवादीच्या सातारा जिल्हा बंदला संमिश्र प्रतिसाद

जिल्हा बंदचा सर्वाधिक परिणाम सातारा, खटाव, वाई, खंडाळा, कोरेगाव, जावळी तालुक्यांत जाणवला. खटावसह पुसेसावळी, औंध, मायणी, तसेच वाई तालुक्यातील पाचवडमध्ये कडकडीत बंद ठेवून निषेध नोंदवला. ...

आदिवासी कोलाम बांधवांचा गडचांदूर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या - Marathi News | Gadchandur of tribal kolam brothers appeared before police station | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :आदिवासी कोलाम बांधवांचा गडचांदूर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या

कंपनी आदिवासी बांधवांचे शोषण करीत असल्याचा आरोप करीत माणिकगड व्यवस्थापनावर अ‍ॅट्रासिटी दाखल करा, या मागणीसाठी आदिवासी कोलाम बांधवांनी गडचांदूर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या दिला. याशिवाय गावकऱ्यांचे पिण्याच्या पाण्याचे स्रोत नष्ट करणे, आदिवासीची शेती नष्ट ...

Bank Strike: खूशखबर...बँकांचा संप टळला; अर्थसचिवांसोबत सकारात्मक चर्चा - Marathi News | good news... bank officers strike calls off by unions | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Bank Strike: खूशखबर...बँकांचा संप टळला; अर्थसचिवांसोबत सकारात्मक चर्चा

दोन दिवस संप आणि आठवडा सुटी यामुळे जवळपास बँका 5 दिवस बंद राहणार होत्या. ...