लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्ट्रिट डान्सर 3 डी

स्ट्रिट डान्सर 3 डी

Street dancer 3d movie, Latest Marathi News

Street Dancer 3D Movie : वरूण धवन आणि श्रद्धा कपूर यांच्या ‘स्ट्रिट डान्सर 3 डी’  सिनेमात मुख्य भूमिका आहेत. सिनेमात डान्स फ्लोरवर भारत-पाक यांच्यातील मुकाबला रसिकांना पाहायला मिळणार आहे. रेमो डिसोझाचा हा डान्स बेस्ड सिनेमा ‘एबीसीडी’ या सुपरहिट फ्रेंचाइजीचा तिसरा भाग आहे.
Read More
बोल्ड नोरा फतेहीचे साडीतले सोज्वळ फोटो पाहिलेत का? - Marathi News | Have you seen the Saree photos of Bold Nora Fatehi? | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बोल्ड नोरा फतेहीचे साडीतले सोज्वळ फोटो पाहिलेत का?

वाचा स्ट्रीट डान्सर आणि पंगामध्ये कोणी मारली बॉक्स ऑफिसवर बाजी? - Marathi News | 'Street Dancer 3D' beats 'Panga' on box office | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वाचा स्ट्रीट डान्सर आणि पंगामध्ये कोणी मारली बॉक्स ऑफिसवर बाजी?

स्ट्रीट डान्सर आणि पंगामध्ये बॉक्स ऑफिसवर कोणी बाजी मारली हे वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल. ...

इतके सिनेमात काम करूनही या कारणामुळे येते वरुण धवनला दडपण ? - Marathi News | Varun Dhawan inetrview Street Dancer 3D | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इतके सिनेमात काम करूनही या कारणामुळे येते वरुण धवनला दडपण ?

डान्सचे मला अक्षरक्षः वेड आहे. बालपणापासूनच मी डान्स करत आलोय. शामक दावर यांच्याकडून मी डान्सचे धडे घेतले आहेत. डान्सवर खूप खूप प्रेम आहे. ...

म्हणून आता श्रद्धा कपूरला करायचीय मराठमोळी लावणी ! - Marathi News | Shraddha Kapoor Interview On Street Dancer 3D | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :म्हणून आता श्रद्धा कपूरला करायचीय मराठमोळी लावणी !

'छिछोरे', 'बागी', आणि आता ' स्ट्रीट डान्स 3 डीट', या तिन्ही सिनेमांचे जॉनर वेगवेगळे आहेत. मला सगळ्याच प्रकारचे काम करायला आवडते. अमुक एक भूमिका असावी याबाबत मी काही फार आग्रही नसते.  ...