Stock Market News in Marathi | स्टॉक मार्केट मराठी बातम्या FOLLOW Stock market, Latest Marathi News
Investment Tips : लार्ज आणि मिड कॅप म्युच्युअल फंड हा एक विशेष प्रकारचा इक्विटी फंड आहे. यामध्ये दीर्घकालीन गुंतवणुकीत चांगला परतावा मिळतो. ...
Share Market : लाल रंगात उघडलेल्या शेअर बाजारात मोठी रिकव्हरी झाली. पण, शेवटी पुन्हा एकदा विक्रीने जोर पकडल्याने मोठ्या घसरणीसह बंद झाला. ...
investing money in stock market : अनेक गुंतवणूकदार शेअर बाजाराच्या पडझडीत पैसे गुंतवतात. मात्र, ही रणनीती नेहमीच योग्य नसते. अनेक वेळा तुम्हाला मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. ...
Godavari Biorefineries IPO Listing: आज गोदावरी बायोरिफायनरीजचा आयपीओ बाजारात लिस्ट झाला आहे. शेअर्स इश्यू किमतीवर ११-१२% सवलतीवर लिस्ट झालेत. ...
Adani Enterprises Q2 Results : अदानी एंटरप्रायझेसने आपले तिमाही निकाल जाहीर केले आहेत. ...
Dhanteras 2024: भारतीय शेअर बाजारातील वाढ बँकिंग स्टॉक्समुळे झाली आहे. सरकारी आणि खाजगी दोन्ही बँकांच्या शेअर्समध्ये जोरदार वाढ झाली आहे. ...
NTPC IPO: NTPC ग्रीन एनर्जीचा IPO Hyundai Motor India आणि Swiggy's IPO नंतर तिसरा सर्वात मोठा IPO असेल. ...
Share Market Today : शेअर बाजारातील या नेत्रदीपक वाढीमुळे बीएसईचे मार्केट कॅप ४४१.५४ लाख कोटी रुपयांवर बंद झाले आहे. ...