लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्टॉक मार्केट

Stock Market News in Marathi | स्टॉक मार्केट मराठी बातम्या

Stock market, Latest Marathi News

आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी बाजारात उसळी; JSW, अदानी, महिंद्रासह या शेअर्समध्ये वाढ - Marathi News | stock market updates 2nd december bse nse sensex nifty live q2 gdp gst collection cipla home first maruti tvs escorts | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी बाजारात उसळी; JSW, अदानी, महिंद्रासह या शेअर्समध्ये वाढ

Stock Market Updates: सप्टेंबरच्या तिमाहीत जीडीपी वाढ जवळपास २ वर्षांतील नीचांकी पातळीवर गेली आहे. या निकालाचा परिणाम आज शेअर बाजारातही पाहायला मिळाला. ...

जो तो SIP करत सुटलेत; पण, म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा दुसरा पर्याय माहितीय का? - Marathi News | personal finance sip vs lumpsum which is better of mode investing in terms of return | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जो तो SIP करत सुटलेत; पण, म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा दुसरा पर्याय माहितीय का?

Mutual Fund : म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याच्या २ पद्धती आहेत. यामध्ये एसआयपी ही लोकप्रिय आहे. मात्र, दुसरी एक पद्धत आहे, ज्याविषयी फार बोललं जात नाही. ...

शेअर बाजारातून बंपर कमाईची संधी! या आठवड्यात उघडणार ३ IPO, आठची लिस्टिंग - Marathi News | new ipo list opportunity to earn huge profits from the stock market 3 ipos will open this week 8 will be listed | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारातून बंपर कमाईची संधी! या आठवड्यात उघडणार ३ IPO, आठची लिस्टिंग

IPO Listing : आयपीओद्वारे गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी चालून आहे. या आठवड्यात ३ नवीन ओपीओ लाँच होणार आहेत. ...

LIC ने गुंतवणूकदारांवर पाडला पैशांचा पाऊस; अवघ्या 5 एका दिवसात ₹60000 कोटींची कमाई... - Marathi News | Stock Market: LIC showered money on investors; Earning ₹60000 crores in just 5 single days | Latest business News at Lokmat.com

व्यापार :LIC ने गुंतवणूकदारांवर पाडला पैशांचा पाऊस; अवघ्या 5 एका दिवसात ₹60000 कोटींची कमाई...

Stock Market : सेन्सेक्समधील टॉप-10 कंपन्यांपैकी नऊ कंपन्यांनी त्यांच्या गुंतवणूकदारांना मालामाल केले. ...

डिसेंबरमध्ये तब्बल १० दिवस बंद राहणार शेअर बाजार! कुठल्या दिवशी राहणार सुट्टी? - Marathi News | stock market holidays in december nse and bse to remain closed on this days | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डिसेंबरमध्ये तब्बल १० दिवस बंद राहणार शेअर बाजार! कुठल्या दिवशी राहणार सुट्टी?

Stock market holidays : शेअर बाजारासाठी या वर्षातील शेवटचा महिना आजपासून सुरू झाला आहे. मात्र, या महिन्यात गुंतवणूकदारांना जास्त दिवस व्यवहार करण्यासाठी मिळणार नाहीत. ...

बाजाराचा कल नक्की कुठे ? - Marathi News | Where exactly is the market trend? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजाराचा कल नक्की कुठे ?

विड पश्चात भारतीय शेअर बाजाराने सातत्याने तेजी दाखवल्याने गेल्या तीन महिन्यांतील शेअर बाजारातील पडझड गुंतवणूकदारांना चिंतेत पाडणारी आहे. ...

Mutual Fund मध्ये फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅन काय आहे? या योजना का होतायेत लोकप्रिय? - Marathi News | what is fixed maturity plan in mutual fund these schemes are becoming very popular 2024 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Mutual Fund मध्ये फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅन काय आहे? या योजना का होतायेत लोकप्रिय?

Mutual Fund : तुम्हाला म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीतही जास्त जोखीम वाटत असेल तर तुम्ही फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅन मध्ये गुंतवणूक करू शकता. ...

आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात चांगली रिकव्हरी, एअरटेलसह या शेअर्समध्ये उसळी - Marathi News | share market closing 29th november 2024 sensex jumped 759 and nifty 217 points | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात चांगली रिकव्हरी, एअरटेलसह या शेअर्समध्ये उसळी

Stock Market Updates : आठवड्याच्या शेवटच्या दिवशी बीएसई सेन्सेक्स 759.05 अंकांच्या वाढीसह 79,802.79 अंकांवर आणि NSE निफ्टी 50 देखील 216.95 अंकांच्या वाढीसह 24,131.10 अंकांवर बंद झाला. ...