नागपूर - दुर्गा पूजा निमित्त नागपूरहून कोलकातासाठी स्पेशल ट्रेन, दक्षिण पूर्व मध्य रेल्वेकडून खास व्यवस्था मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मामध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु... 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण... हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?... इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी 'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय? थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच... 'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे १ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...' अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
Stock Market News in Marathi | स्टॉक मार्केट मराठी बातम्या FOLLOW Stock market, Latest Marathi News
पब्लिक शेअरहोल्डर्समध्ये, दिग्गज गुंतवणूकदार रेखा झुनझुनवाला यांच्याकडे 5.19 टक्के हिस्सा अथवा 37,99,000 शेअर्स आहेत... ...
Stock market today: गेल्या दीड महिन्यापासून भारतीय शेअर बाजार अस्थिर आहे. परिणामी गुंतवणूकदारांचा जीव टांगणीला लागला आहे. यामागे वेगवेगळी कारणे सांगितली जात आहे ...
Share Market News: देशांतर्गत शेअर बाजारांची सुरुवात शुक्रवारी घसरणीने झाली. त्यानंतर बाजारात जोरदार चढउतार पाहायला मिळाले. ...
SIP for beginners : एसआयपी म्हणजेच पद्धतशीर गुंतवणूक योजना, ही म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करण्याचा एक अतिशय उत्कृष्ट आणि शिस्तबद्ध मार्ग आहे. SIP मध्ये दर महिन्याला ठराविक तारखेला ठराविक रक्कम गुंतवली जाते. ...
7 flexi cap mutual fund schemes : म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी २०२४ हे वर्ष उत्तम ठरले आहे. अनेक म्युच्युअल फंडांनी गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. तर काहींनी निराशा केली. ...
Stock Market News : शेअर बाजारात सलग दुसऱ्या महिन्यात अस्थिरता कायम असून बाजार लाल रंगात बंद झाले. आयटी आणि मेटल इंडेक्सने तारलं. ...
Adani Group Stock: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा एकदा जोरदार वाढ झालेली पाहायला मिळत आहे. ...
New York Stock Exchange: डोनाल्ड ट्रम्प यांच्या आयुष्यात आजचा दिवस महत्त्वाचा असणार आहे. कारण, जवळपास १० वर्षांनी त्यांचं एक स्वप्न पूर्ण होत आहे. ...