लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्टॉक मार्केट

Stock Market News in Marathi | स्टॉक मार्केट मराठी बातम्या

Stock market, Latest Marathi News

SEBI Bans Ketan Parekh : सेबीने आवळल्या केतन पारेखच्या मुसक्या! ६५ कोटींची संपत्ती जप्त; पडद्यामागून चालवायचा फ्रंट रनिंग नेटवर्क - Marathi News | ketan parekh ban in front running scam of share market 65.77 crores rupees seized sebi passed order | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेबीने आवळल्या केतन पारेखच्या मुसक्या! ६५ कोटींची संपत्ती जप्त; फ्रंट रनिंग स्कॅम उघड

SEBI : सेबीने केतन पारेख याला शेअर बाजारात कोणत्याही प्रकारच्या सहभागावर बंदी घातली आहे. यासोबतच त्याची ६५ कोटी ७७ लाख रुपयांची अवैध कमाई जप्त करण्यात आली आहे. ...

शेअर बाजारात आता नुकसान झाल्यास सेबी करणार मदत; गुंतवणूकदारांना होणार फायदा - Marathi News | sebi add additional information on website and sarathi app to educate investors | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात आता नुकसान झाल्यास सेबी करणार मदत; गुंतवणूकदारांना होणार फायदा

SEBI website and sarathi app : कुठलाही अभ्यास न करता किंवा कुठल्यातरी प्रलोभनाला बळी पडून अनेकजण शेअर बाजारात पैसे गमावून बसतात. मात्र, यापुढे अशा घटना घडणार नाहीत. कारण, यासाठी सबीने पुढाकार घेतला आहे. ...

शेअर बाजाराची मोठी झेप; सेन्सेक्समध्ये १४३६ अंकांची उसळी; 'या' सेक्टर्समध्ये सर्वाधिक वाढ - Marathi News | closing bell sensex jumps 1436 points today nifty closed above 24100 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजाराची मोठी झेप; सेन्सेक्समध्ये १४३६ अंकांची उसळी; 'या' सेक्टर्समध्ये सर्वाधिक वाढ

Share Market Update : बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकात प्रत्येकी एक टक्का वाढ झाली. ऑटो इंडेक्समध्ये ३.५ टक्के आणि आयटी निर्देशांकात २ टक्क्यांची वाढ दिसून आली. ...

गडचिरोलीच्या कंपनीने कर्मचाऱ्यांना बनवलं कोट्यधीश; १३३७ रुपयांचा शेअर फक्त ४ रुपयांना दिला - Marathi News | lloyds metals and energy limited company made its workers crorepati gave thousands rupees share only 4 rupees | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गडचिरोलीच्या कंपनीने कर्मचाऱ्यांना बनवलं कोट्यधीश; १३३७ रुपयांचा शेअर फक्त ४ रुपयांना दिला

lloyds metals and energy limited : गडचिरोली जिल्ह्यातील कंपनीने १३३७ रुपयांचे शेअर्स आपल्या कर्मचाऱ्यांना केवळ ४ रुपयांच्या नाममात्र किमतीत दिले आहेत. कंपनीने सुमारे ६००० कामगारांना ही भेट दिली आहे. ...

अवघ्या 2,3 रुपयांचे मल्टिबॅगर स्टॉक्स; एका वर्षात गुंतवणूकदारांना केले मालामाल... - Marathi News | Multibagger Penny Stocks: Multibagger stocks worth just Rs 2.3; Made investors rich in a year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अवघ्या 2,3 रुपयांचे मल्टिबॅगर स्टॉक्स; एका वर्षात गुंतवणूकदारांना केले मालामाल...

Top Multibagger Penny Stocks: एका शेअरने तर वर्षभरात 565.43 टक्के परतावा दिला. 1 लाखाचे 5 लाख केले. ...

वर्षाच्या पहिल्या दिवशी जोरदार रिकव्हरी! निफ्टी 23700 च्या वर बंद, 'या' शेअर्सची चमकदार कामगिरी - Marathi News | market today sensex and nifty recover and ends in green on first day of 2025 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वर्षाच्या पहिल्या दिवशी जोरदार रिकव्हरी! निफ्टी 23700 च्या वर बंद, 'या' शेअर्सची चमकदार कामगिरी

Share market : गेल्या डिसेंबरमध्ये अस्थिर असलेल्या शेअर बाजाराने नव्या वर्षाचे स्वागत मात्र धमाक्यात केलं आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही वाढीसह बंद झाले. ...

पैसे तयार ठेवा; 2 जानेवारीला येणार 2 मोठे IPO, गुंतवणूकीपूर्वी जाणून घ्या या गोष्टी... - Marathi News | Share Market: Keep your money ready; 2 big IPOs coming on January 2, know these things before investing... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पैसे तयार ठेवा; 2 जानेवारीला येणार 2 मोठे IPO, गुंतवणूकीपूर्वी जाणून घ्या या गोष्टी...

Share Market : हे दोन्ही IPO 2 जानेवारी रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुले होतील, तर 6 जानेवारी रोजी बंद होतील. ...

या मुख्यमंत्र्यांच्या कंपनीने वर्षभरात गुंतवणूकदारांना केले मालामाल, पाडला पैशांचा पाऊस - Marathi News | Heritage Foods Ltd Shares: This Chief Minister's company made investors rich in a year, rained down money | Latest business News at Lokmat.com

व्यापार :या मुख्यमंत्र्यांच्या कंपनीने वर्षभरात गुंतवणूकदारांना केले मालामाल, पाडला पैशांचा पाऊस

Heritage Foods Ltd Shares : या वर्षात शेअर बाजारात बरेच चढ-उतार पाहायला मिळाले, पण काही शेअर्सनी गुंतवणूकदारांना दमदार परतावा दिला. ...