लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्टॉक मार्केट

Stock Market News in Marathi | स्टॉक मार्केट मराठी बातम्या

Stock market, Latest Marathi News

कुंभमेळ्यात केलेल्या अन्नदानाचे मिळाले फळ; गौतम अदानींच्या 'या' कंपनीचा नफा 80% वाढला - Marathi News | Gautam Adani's company's profit increased by 80% | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कुंभमेळ्यात केलेल्या अन्नदानाचे मिळाले फळ; गौतम अदानींच्या 'या' कंपनीचा नफा 80% वाढला

अदानी कुटुंबाने कुंभमेळ्यात दरम्यान दररोज 1 लाख लोकांना मोफत भोजन आणि 1 कोटी धार्मिक पुस्तकांचे वाटप करण्याचे जाहीर केले आहे. ...

याला म्हणतात ढासू परतावा...! १ लाख लावले, ५ वर्षांत ₹९१ लाख झाले! दारू बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरनं केलं मालामाल - Marathi News | Share market multibagger stock piccadilly agro share turn rs 1 lakh in to rs 91 lakh in just 5 years | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :याला म्हणतात ढासू परतावा...! १ लाख लावले, ५ वर्षांत ₹९१ लाख झाले! दारू बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरनं केलं मालामाल

एखाद्या गुंतवणूकदाराने 24 जानेवरी 2020 रोजी या शेअरमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि ती कायम ठेवली असती, तर आता ती 91 लाख 91 हजार रुपये झाली असती... ...

तिमाही निकालापूर्वीच 'या' कंपनीच्या शेअर्सने टाकली मान; विराट-अनुष्कानेही लावला आहे पैसा - Marathi News | go digit q3 results will come before it insurance firm share big fall virat kohali and anushka sharma invest | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तिमाही निकालापूर्वीच 'या' कंपनीच्या शेअर्सने टाकली मान; विराट-अनुष्कानेही लावला आहे पैसा

Go Digit Share Fall : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णभार आणि फलंदाज विराट कोहली आणि पत्नी बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी या कंपनीत मोठी रक्कम गुंतवली आहे. ...

बाजारात चांगली रिकव्हरी; आयटी-बँकिंग शेअर्सने सावरलं; मिड आणि स्मॉल कॅपला फटका - Marathi News | big recovery in the stock market sensex jumped 566 points but mid and small cap stocks crashed | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजारात चांगली रिकव्हरी; आयटी-बँकिंग शेअर्सने सावरलं; मिड आणि स्मॉल कॅपला फटका

Stock Market Sensex : आज सेन्सेक्स ५६७ अंकांच्या वाढीसह ७६४०५ स्तरावर बंद झाला, तर निफ्टी ५० निर्देशांक १३१ अंकांच्या वाढीसह २३१५५ स्तरावर बंद झाला. ...

ट्रम्प येताच खिशाला चटका, गुंतवणूकदारांचे ७.५५ लाख कोटी एका दिवसात स्वाहा - Marathi News | Trump's arrival sparks panic in the pockets, investors lose Rs 7.55 lakh crore in a single day | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्रम्प येताच खिशाला चटका, गुंतवणूकदारांचे ७.५५ लाख कोटी एका दिवसात स्वाहा

Stock Market: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी पदभार स्वीकारताच कॅनडा आणि मेक्सिकोवर २५ टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली. यामुळे भारतातील गुंतवणूकदार कमालीचे सतर्क झाले असून मंगळवारी सेन्सेक्स १२३५ अंकांनी कोसळला. ...

बाजारात भूकंप, पण त्यातही रॉकेट बनला हा शेअर; जुने रेकॉर्ड मोडले, दिग्गज गुंतवणूकदाराचा मोठा डाव! - Marathi News | Earthquake in the market, but krn heat exchanger stock became a rocket Old records broken | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :बाजारात भूकंप, पण त्यातही रॉकेट बनला हा शेअर; जुने रेकॉर्ड मोडले, दिग्गज गुंतवणूकदाराचा मोठा डाव!

हा शेअर जवळपास 9 टक्क्यांनी वधारून 899.50 रुपयांच्या नव्या उच्चांकावर पोहोचला... ...

निफ्टी ६ महिन्यातील निच्चांकी पातळीवर! ७ लाख कोटी पाण्यात; बँकिंगसह या सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण - Marathi News | share market crashed nifty sensex fall nifty top gainers losers bse market cap | Latest business News at Lokmat.com

व्यापार :निफ्टी ६ महिन्यातील निच्चांकी पातळीवर! ७ लाख कोटी पाण्यात; बँकिंगसह या सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण

Stock Market Crash: निफ्टी- सेन्सेक्स एका दिवसात १.५% च्या घसरणीसह बंद झाला. या घसरणीसह निफ्टी ७ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर घसरला आहे. ...

MRF चा शेअर गडगडला; वर्षभरात 40,000 रुपयांनी घसरला, जाणून घ्या ताजे दर... - Marathi News | MRF Stock Price: MRF's share price plummeted; fell by Rs 40,000 in a year, know the latest price | Latest business News at Lokmat.com

व्यापार :MRF चा शेअर गडगडला; वर्षभरात 40,000 रुपयांनी घसरला, जाणून घ्या ताजे दर...

MRF Stock Price: एकेकाळी MRF चा शेअर देशातील सर्वात महाग शेअर होता. ...